निवडणुका संपताच पेट्रोल-डिझेलचे दरवाढ सुरु – eNavakal
आघाडीच्या बातम्या मुंबई

निवडणुका संपताच पेट्रोल-डिझेलचे दरवाढ सुरु

मुंबई – लोकसभा निवडणुकीचा अखेरचा टप्पा संपल्यानंतर पुन्हा एकदा पेट्रोल व डिझेलचे दरवाढीस सुरुवात झाली आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईत शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरांनी ग्राहकांना झटका दिला आहे.

दिल्ली आणि मुंबईमध्ये प्रतिलिटर ९ पैशांनी वाढ झाली आहे. तर कोलकत्यात ८ पैसे आणि चेन्नईत १० पैशांनी वाढ झाली आहे. यामुळे मुंबईत एक लिटर पेट्रोलचा दर ७६.७३ रुपयांवर पोहोचला. तर, डिझेलच्या दराने ६९.२७ रुपये प्रतिलिटरचा स्तर गाठला. दरम्यान, या आठवड्याभरात पेट्रोल व डिझेलचे भाव २-३ रुपयांनी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

२०२१ची जनगणना डिजिटल पद्धतीने होणार

नवी दिल्ली – २०२१ची जनगणना मोबाईल अॅपच्या माध्यमातून होणार आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत माहिती दिली आहे. देशातल्या सर्व कामांसाठी एका ओळखपत्राची...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

माझ्या प्रवेशाने युती आणखी भक्कम होईल – नारायण राणे

मुंबई – स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे हे आज भाजपात प्रवेश करणार, अशा चर्चा होत्या. मात्र काही कारणाने त्यांचा प्रवेश पुन्हा एकदा लांबवणीवर पडला...
Read More
post-image
महाराष्ट्र

कल्याणमध्ये सात वर्षीय चिमुकलीवर सामुहिक बलात्कार

कल्याण – सात वर्षीय चिमुकलीवर तीन नराधमांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना कल्याण पश्चिम भागात घडली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई वाहतूक

मोनो रेलची वाहतूक पुन्हा ठप्प; प्रवाशांचे हाल

मुंबई – मोनो रेलची वाहतूक आज पुन्हा एकदा कोलमडली. मोनो रेलला होणारा विद्युत पुरवठा तांत्रिक बिघाडामुळे बंद झाल्याने चेंबूर वाशीनाका आणि भारत पेट्रोलियमदरम्यान मोनोरेल बंद...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

कॉंग्रेस नेते राजेंद्र दर्डा यांचा राजीनामा

औरंगाबाद – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. कॉंग्रेस नेते राजेंद्र दर्डा यांनी कॉंग्रेसच्या प्रसारमध्यम आणि संपर्क कमिटीच्या चेअरमन पदाचा राजीनामा...
Read More