निर्भयाच्या दोषींना फाशीच! SCने पुनर्विचार याचिका फेटाळली – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

निर्भयाच्या दोषींना फाशीच! SCने पुनर्विचार याचिका फेटाळली

नवी दिल्ली – निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरणात चार दोषींपैकी विनय कुमार शर्मा आणि मुकेश सिंह यांनी फाशी टाळण्यासाठी दाखल केलेली क्युरेटिव्ह (पुनर्विचार) याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे विनय कुमार शर्मा आणि मुकेश सिंहसह अक्षय सिंह आणि पवन गुप्ता या चार दोषींना २२ जानेवारी रोजी फाशी देण्यात येणार हे स्पष्ट झाले आहे. २२ जानेवारीला सकाळी ७ वाजता या नराधमांना फासावर लटकविण्यात येणार आहे.

पतियाळा हाऊस कोर्टाने दोषींना डेथ वॉरंट जारी केल्यानंतर दोषी विनय कुमार शर्मा आणि मुकेश सिंह या दोघांनी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी झाली. न्या. एन. व्ही. रमण्णा, न्या. अरुण मिश्रा, आर. एफ. नरीमन, आर. भानुमती, न्या. अशोक भूषण यांच्या खंडपीठाने दोषींची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
क्रीडा

क्रिकेटमधील निवृत्‍तीनंतर धोनीचे मनोरंजन क्षेत्रात पाऊल

मुंबई – भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने 15 ऑगस्टला क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आता महेंद्रसिंग धोनी हा मनोरंजन आणि चित्रपट निर्मिती...
Read More
post-image
देश वाहतूक

केंद्र सरकार खासगी रेल्वे चालकांना स्थानक निवडण्याचे स्वातंत्र्य देणार

नवी दिल्ली – देशातील खासगी रेल्वे चालकांना हव्या त्या स्थानकावर थांबण्याचे स्वातंत्र्य देण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय ट्रान्सपोर्टरने प्रसिद्ध केली आहे. तसेच देशात १५० खासगी...
Read More
post-image
देश

संसदीय अधिवेशनाच्या इतिहासात प्रथमच दोन्ही सदने जोडणार

नवी दिल्ली – जगभरात कोरोनाचे संकट असतानाही येत्या काही दिवसांमध्ये होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. राज्यसभेचे सभापती वैंकय्या नायडू यांनी सर्व...
Read More
post-image
देश विदेश

भारतीय तटरक्षक दलाचे १० जणांचे पथक तेलगळती रोखण्यासाठी मॉरिशसला रवाना

नवी दिल्ली – मॉरिशसच्या दक्षिण-पूर्व तटवर्ती क्षेत्रात झालेली तेलगळती आटोक्यात आणण्यासाठी भारताने ३० टन तांत्रिक उपकरणे आणि साहित्य भारतीय हवाई दलाच्या विमानाने मॉरिशसला पाठविले...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

दोघा भावांना कोरोनाची लागण! ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार सेल्फ क्वारंटाईन

मुंबई – बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या दोघा भावांना कोरोनाची लागण झाली आहे. एहसान खान आणि असलम खान यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला...
Read More