नियंत्रण रेषेवर पाकिस्तान 600 रणगाडे तैनात करणार – eNavakal
आघाडीच्या बातम्या विदेश

नियंत्रण रेषेवर पाकिस्तान 600 रणगाडे तैनात करणार

नवी दिल्लीः पाकिस्तानने नियंत्रण रेषेवरील आपली क्षमता मजबूत करण्यासाठी सुमारे 600 युद्धाच्या वेळी वापरण्यात येणारे रणगाडे खरेदी करण्याची तयारी केली आहे. पाकिस्तानने भारतीय सैन्याकडे असलेल्या रणगाडयांसारखे रणगाडे टी-90रशियाकडून खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यांची तीन ते चार किलोमीटर दूरपर्यंत मारा करण्याची क्षमता असेल. रणगाडयांप्रमाणेच इटलीकडून देखील 150 एमएम तसेच 245 एसपी माईक-10 देखील खरेदी करण्याच्या तयारीत आहे. त्यापैकी 120 तोफा ताब्यात घेतल्या आहेत.

भारताने अनेक शस्त्रास्त्रे रशियाकडून या पूर्वी खरेदी केली आहेत. आता त्याच बनावटीची उपकरणे पाकिस्तान खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने भारताच्या चिंतेत वाढ झाली आहे. पाकिस्तानला 2025पर्यंत आपली सुरक्षा चोख करण्यासाठी 360 रणगाडे खरेदी करायचे आहेत. त्यांनी चीनच्या मदतीने 220 स्वदेशी बनावटीचे रणगाडे तयार केले आहेत. युक्रेनकडूनही काही शस्त्रे खरेदीची तयारी करत असल्याचे सांगितले जाते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

धक्कादायक! शस्त्रक्रिया केलेला रुग्ण कोरोनाबाधित, ९३ डॉक्टर क्वारंटाइन

पुणे – ज्या रुग्णावर शस्त्रक्रीया केली त्याच रुग्णाला कोरोनाची बाधा झाल्याने ४३ डॉक्टर आणि इतर ५० वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना क्वारंटाइन करण्यात आलं. पिपंरी...
Read More
post-image
देश

कोरोनामुळे देशात मोठी आर्थिक आपात्कालीन परिस्थिती- रघुराम राजन

मुंबई  – आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी आज लिंक्डइन या सोशल मिाडियावर पोस्ट करून भारतीय अर्थव्यवस्थेवर कोरोना संकटाच्या परिणामांबाबत भाष्य केले. देशात पहिल्यांदाच कोरोनामुळे...
Read More
post-image
विदेश

सिस्टिक फायब्रॉसिसनंतर कोरोनावर मात करणारा हा चिमुकला ठरला डेथ किंग

क्लार्क्सव्हिल – जगभर दहशत पसरलेल्या कोरोनाने सर्वच देशांत आपलं बस्तान मांडलं आहे. अमेरिकेत तर कोरोनाने लोकांच्या डोळ्यांत पाणी आणलंय. ३ लाखांहून अधिक लोकांना अमेरिकेत...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

नवी मुंबईतील कोरोनाबधित रुग्णाचा मृत्यू

नवी मुंबई – कोरोनाची बाधा झालेल्या एका 73 वर्षीय वृद्धाचा रविवारी मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील कोरोना बळींची संख्या आता दोन झाली आहे. शहरात रविवारी...
Read More
post-image
Uncategoriz

८ ० वर्षांच्या आजींनी गाठले नवी मुंबई ते रायगड, म्हसळा अंतर

नवी मुंबई  – कोरोनामुळे सध्या संपूर्ण देश ठप्प झाला आहे. याचा परिणाम मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण येथे रोजगारानिमित राहणाऱ्या चाकरमान्यांवर देखील होऊ लागला...
Read More