नाशिक शहरात डेंगूचा आणखीन एक बळी – eNavakal

नाशिक – नाशिक शहरात डेंगूचा आजार पुन्हा भेडसावत आहे. आज नाशिक शहरामधील साडे चार वर्षाच्या अनुश्री धामणे हिचा डेंगूच्या आजाराने मृत्यू झाला आहे.
नाशिक शहरातील इंदिरानगर परिसरात राहणारी अनुश्री काही दिवसांपासून डेंगू या आजाराने त्रस्त होती. तिच्यावर मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. या उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे.
अस्वच्छता, साचलेला कचरा याबद्दल महापालिकेला सतत बजावूनसुद्धा महापालिकेने याकडे लक्ष दिले नाही, त्यामुळे अनुश्रीला प्राण गमावावा लागला आहे, याप्रकारचा संताप अनुश्रीच्या नातेवाईकांनी व्यक्त केलाय.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
न्युज बुलेटिन व्हिडीओ

नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२०-१०-२०१८)

Sharing is caring!FacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२५-०५-२०१८) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२६-०५-२०१८) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

दहशतवाद्यांच्या गडामध्ये भाजपाचा मोठा विजय

श्रीनगर – दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा गड मानल्या जाणार्‍या शोपिया, कुलगाम, पुलवामा आणि अनंतनाग जिल्ह्यांमध्ये भाजपाने नगरपालिका निवडणुकीमध्ये मोठा विजय मिळविला आहे. 20 पैकी 4...
Read More
post-image
महाराष्ट्र

पाणी टंचाईवरून सत्ताधारी नगरसेवकांचा महापालिकेवर मोर्चा

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात पाण्याचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. सत्ताधारी भाजप विरोधात विरोधक आक्रमक झाले असताना स्वपक्षीय नगरसेवकांनी महापालिकेवर पाण्याच्या निषेधार्थ मोर्चा काढत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या न्यायालय

कर्नल पुरोहितांची ‘ती’ याचिका न्यायालयाने फेटाळली

मुंबई- मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी कर्नल पुरोहित यांनी दाखल केलेली याचिका आज विशेष एनआयए न्यायालयाने फेटाळून लावली आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात यूएपीए कायद्याअंतर्गत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

साईच्या चरणी विक्रमी दान

शिर्डी – शिर्डीत साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवाच्या 4 दिवसांमध्ये भाविकांनी तब्बल 5 कोटी 96 लाखांचे विक्रमी दान अर्पण केले आहे. या सोहळ्याला तीन लाख...
Read More