नाशिक मनपा शिक्षण मंडळावर भाजपाचा झेंडा – eNavakal
महाराष्ट्र

नाशिक मनपा शिक्षण मंडळावर भाजपाचा झेंडा

नाशिक – महानगरपालिका शिक्षण मंडळावर आज भाजपाचाच झेंडा फडकला. शिक्षण मंडळाच्या सभापतीपदावर प्रा. सरिता सोनवणे तर उपसभापती पदावर प्रतिभा पवार निवडून आल्या. आहेतया निवडणूकीत भाजपाने सेनेचा पराभव केला. काल झालेल्या अहमदनगर महानगरपालिका महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणूकीचा राग मनात असल्याने भाजपाकडे बहुमत असतांनाही सेनेने ही निवडणूक बिनविरोध होऊन दिली नाही.

शिक्षण मंडळाचे एकून नऊ सदस्य आहेत. त्यापैकी भाजपाचे पाच, सेनेचे तिन तर कॉंग्रेसचा एक सदस्य आहे. भाजपाकडे स्पष्ट्र बहुमत आहे. आज झालेल्या सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या सरिता सोनवणे यांना पाच मते तर सेनेच्या सुदाम ढेमसे यांना तिन मते पडली. दोन मतांनी सरिता सोनवणे विजयी झाल्या. उपसभापती पदाच्या निवडणूकीतही भाजपाच्या प्रतिभा पवार दोन मतांनी विजयी झाल्या. त्यांनी सेनेच्या संतोष गायकवाड यांचा पराभव केला. या निवडणूकीत कॉग्रेसचे सदस्य गैरहजर राहिले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

पंतप्रधान मोदी जी-20 परिषदेसाठी जपान दौऱ्यावर

ओसाका – जपानच्या ओसाकामध्ये आजपासून जी-२० परिषदेस सुरुवात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-२० परिषदेत सामील होण्यासाठी ओसाकाला पोहोचले आहेत. मोदी ओसाका विमानतळावर पोहोचताच त्यांचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

कैलास मानसरोवर यात्रेतील २०० भारतीय भाविक नेपाळमध्ये अडकले

काठमांडू – तिबेटमध्ये कैलास मानसरोवरची यात्रा करून घरी परतणारे जवळपास २०० भारतीय भाविक हवामान बदलामुळे नेपाळच्या हुमला जिल्ह्यात अडकले आहेत. दरवर्षी शेकडो भारतीय भाविक शंकराच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

आज पुणे शहरातील पाणीपुरवठा बंद

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील आणि निगडी सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत पुरवठाविषयक कामे आज गुरुवारी केली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#CWC19 आज भारतासमोर वेस्ट इंडिजचे आव्हान

लंडन – विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अपराजित असलेल्या भारतीय संघाचा मुकाबला तगड्या वेस्ट इंडिज संघाशी होणार आहे. वेस्ट इंडिज संघाबाबत काहीच भाकीत करणे कठीण आहे पण...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

आज दुपारी ३ वाजता मराठा आरक्षणाचा निकाल

मुंबई – ज्या ऐतिहासिक न्यायालयीन निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे त्या मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालय आज गुरुवारी दुपारी 3 वाजता आपला निर्णय...
Read More