नाशिकमध्ये होणार राष्ट्रवादीच्या हल्लाबोल मोर्चाची सांगता – eNavakal
महाराष्ट्र राजकीय

नाशिकमध्ये होणार राष्ट्रवादीच्या हल्लाबोल मोर्चाची सांगता

नाशिक – शेतकरी मुद्य्यांवर व नाकर्त्या सरकारच्या धोरणांचा तीव्र निषेध म्हणून सुरु झालेल्या राष्ट्रवादीच्या हल्लाबोल मोर्च्याचा शेवट नाशिक येथे आज होणार आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये हल्लाबोल आंदोलनाला मूर्त स्वरूप दिल्यानंतर आत्ता नाशिकमध्ये यशस्वी रित्या मोर्चा करण्याच्या मनसुब्याने राष्ट्रवादी रस्त्यावर उताराणार. त्याच बरोबर ह्या हल्यात राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार होते. पण त्यांचे निकटवर्तीय व कॉंग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या आकस्मित निधनामुळे ते खरच ह्या मोर्च्याला उपस्थित राहणार का हे पाह्ण्यास्रखे असेल

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News क्रीडा देश

विश्वचषक स्पर्धेआधीचे भारतीय संघाचे वेळापत्रक! दोन सराव सामने

मुंबई – आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा येत्या 30 मे पासून सुरू होणार असून या स्पर्धेआधीचे भारतीय संघाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. भारतीय संघ...
Read More
post-image
न्युज बुलेटिन व्हिडीओ

लोकसभा निवडणूक विशेष बुलेटीन (23-05-2019)

Sharing is caring!FacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटीन ! ई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

वंचित आघाडीने अशोक चव्हाण व सुशीलकुमार शिंदेंना हरविले

मुंबई – महाराष्ट्राचे दोन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी केला. अशोक चव्हाण यांचा पराभव ‘वंचित’च्या यशपाल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

बंद कर रे टीव्ही!

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोल्हापूर, सातारा, सांगली, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, मुंबई अशी जिथे जिथे भाषणे घेतली तेथील काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार पडले. याचा...
Read More
post-image
क्रीडा विदेश

#FrenchOpen फ्रेंच स्पर्धेत जोकोविचला नादाल, फेडररकडून धोका

पॅरिस – येत्या रविवारपासून सुरू होत असलेल्या यंदाच्या वर्षातील दुसर्‍या फ्रेंच ग्रँडस्लॅम अजिंक्यपद स्पर्धेत माजी विजेत्या नोवाक जोकोविचला नादाल-फेडररकडून धोका संभवतो. ही स्पर्धा दुसर्‍यांदा...
Read More