नाशिकमध्ये पतीने पत्नीला पेटवलं – eNavakal
गुन्हे महाराष्ट्र

नाशिकमध्ये पतीने पत्नीला पेटवलं

नाशिक – पतीने पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवलं. ही धक्कादायक घटना सातपूर परिसरातील धृवनगर भागात घडली. आगीच्या भडक्यात पत्नी गंभीर जखमी झाली, तिला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तर आगीमुळे पतीही गंभीर जखमी झाला आहे, त्याच्यावर नाशिकच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. समशेर शाह असे या पतीचे नाव असून, आयशा खातून समशेर शाह असे पत्नीचे नाव होते. पतीविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु पतीने असे कृत्य का केले हे अद्याप अस्पष्ट आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
न्युज बुलेटिन व्हिडीओ

लोकसभा निवडणूक विशेष बुलेटीन (23-05-2019)

Sharing is caring!FacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटीन ! ई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

वंचित आघाडीने अशोक चव्हाण व सुशीलकुमार शिंदेंना हरविले

मुंबई – महाराष्ट्राचे दोन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी केला. अशोक चव्हाण यांचा पराभव ‘वंचित’च्या यशपाल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

बंद कर रे टीव्ही!

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोल्हापूर, सातारा, सांगली, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, मुंबई अशी जिथे जिथे भाषणे घेतली तेथील काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार पडले. याचा...
Read More
post-image
क्रीडा विदेश

#FrenchOpen फ्रेंच स्पर्धेत जोकोविचला नादाल, फेडररकडून धोका

पॅरिस – येत्या रविवारपासून सुरू होत असलेल्या यंदाच्या वर्षातील दुसर्‍या फ्रेंच ग्रँडस्लॅम अजिंक्यपद स्पर्धेत माजी विजेत्या नोवाक जोकोविचला नादाल-फेडररकडून धोका संभवतो. ही स्पर्धा दुसर्‍यांदा...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार : जनतेचे ‘अभिनंदन’ करा  

पुढचा किमान महिनाभर लोकसभा निवडणुकीचे कवित्व चालू राहील. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि नेते हा विजय एकट्या मोदींमुळे कसा मिळाला आणि काँग्रेसचे नेतृत्व कसे...
Read More