नाशिकच्या १५४ पोलिसांना ‘मॅट’चा दिलासा – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

नाशिकच्या १५४ पोलिसांना ‘मॅट’चा दिलासा

मुंबई – मॅॅटने मागासवर्गीय पोलिसांना दिलासा दिला आहे. शिपाई करण्याच्या विरोधात मागासवर्गीय पोलीस आणि पोलीस उपनिरीक्षक यांनी मॅॅटकडे धाव घेतली होती. आज मॅॅटने दिलेल्या निर्णयात मागासवर्गीय पोलिसांना दिलासा दिला आहे. तर १५४ पोलीस उपनिरीक्षकांच्या बाजूने निर्णय दिला आहे. हा निर्णय सुनावताना मॅॅटने फटकारत राज्यघटना मान्य नाही का अशी विचारणा देखील केली. तर १५४ फौजदारांना पदोन्नतीच्या मुद्द्यावर दिलासा दिला आहे. तसेच पदोन्नतीवर आरक्षण कायम ठेवले आहे. एससी, एसटी आणि एनटीच्या पीएसआय ना दिलासा मिळाला आहे.

बढतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावरून १५४ मागासवर्गीय पोलीस उपनिरीक्षकांचे भवितव्य धोक्यात आले होते. उपनिरीक्षक पदावरून पुन्हा शिपाई होण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. याविरोधात नाशिकचे हे १५४ पोलीस मुंबईत आले होते. आज अखेर मॅॅटने त्यांच्याबाजूने निर्णय दिला आहे.

 

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

के. चंद्रशेखर राव उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता

हैदराबाद – तेलंगणामध्ये मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) अध्यक्ष के. चंद्रशेखर राव उद्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती राजकीय सूत्रांनी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

#ElectionResults2018 कोण होईल मुख्यमंत्री?

नवी दिल्ली – मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोरममध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या पाच राज्यांपैकी फक्त तेलंगणामध्ये मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

लोणावळ्याची ‘मगनलाल’ चिक्की बंद होणार ?

लोणावळा – लोणावळ्याच्या प्रसिद्ध चिक्कीचे उत्पादक असलेल्या ‘मगनलाल’ चिक्कीला अन्न व औषध प्रशासनाने दणका दिला आहे.  ‘मगनलाल’ चिक्की पैकी एक ‘मगनलाल फूड प्रोडक्ट्स’ या कंपनीला...
Read More
post-image
महाराष्ट्र

खासदार राजेंद्र गावितांना शिवीगाळ; ५ जणांना अटक

पालघर – पालघरचे भाजप खासदार राजेंद्र गावित सकाळी जॉगर्स पार्कला मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना काही अज्ञातांनी शिवीगाळ केल्याची तक्रार पोलिसांकडे केली. गावितांच्या तक्रारीवरून पोलिसांनी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राज्यात हुडहुडी वाढली

महाबळेश्वर – राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गारठा वाढला आहे. महाबळेश्वरमध्ये पर्यटकांना गुलाबी थंडी अनुभवायला मिळाली आहे. महाबळेश्वमधील वेण्णा लेक येथे तापमानात घट झाल्यामुळे दवबिंदू बघायला मिळाले...
Read More