नालासोपाऱ्यात भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्याची हत्या – eNavakal
आघाडीच्या बातम्या गुन्हे मुंबई

नालासोपाऱ्यात भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्याची हत्या

विरार – नालासोपाऱ्यात भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. रुपाली चव्हाण असे त्यांचे नाव असून त्या ३२ वर्षांच्या होत्या. रुपाली चव्हाण या भाजपा युवतीची वसई-विरार जिल्हा सहप्रमुख म्हणून कार्यरत होत्या.

नालासोपारा पश्चिमयेथील तपस्या अपार्टमेंटमध्ये त्यांचा मृतदेह सापडला. त्यांच्या शरीरावर वार करण्यात आले असून इस्त्रीचे चटके आणि शॉक देऊन हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. नालासोपारा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आरोपीचा शोध लावण्यासाठी करत प्रयत्न आहे. हत्येप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

गूगलवर ‘इडियट’ सर्च कराल तर दिसतील ‘ट्रम्प’

वॉशिंग्टन – गूगलने इडियट सर्च केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो येत असल्याने अमेरिकेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. याबाबत गूगलचे सीईओ सुंदर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

बिग बींच्या प्रतीक्षा बंगल्याची ‘दीवार’ धोक्यात

मुंबई – मुंबईतील जुहू येथील संत ज्ञानेश्वर मार्गाचे 6० फूट रुंदीकरण होणार आहे. त्यामुळे या मार्गावर असणाऱ्या बिग बी अमिताभ यांच्या ‘प्रतीक्षा’ बंगल्याचा काही...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

लोकसभा निवडणुकीपूर्वीच जनतेपर्यंत जाऊन पोहचा – मोदी

नवी दिल्ली – कार्यकर्त्यांचे प्रचंड जाळे असूनही भारतीय जनता पक्षाचा राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांत दणदणीत पराभव झाल्यामुळे भाजपा हादरला आहे. आज...
Read More
post-image
महाराष्ट्र

१८ डिसेंबर रोजी नांदेड मनपा सभापती पदाची निवडणूक

नांदेड – महापालिका स्थायी समिती सभापतीची निवडणूक १८ डिसेंबर रोजी होणार असून या निवडणुकीसाठी पिठासिन अधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विभागीय आयुक्तांनी हा...
Read More
post-image
मुंबई

मुंबई मेट्रो ३ च्या दिनदर्शिकेत विद्यार्थ्यांनी रेखाटलेली चित्रे झळकणार

मुंबई – मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या २०१९ दिनदर्शिकेमध्ये काही आकर्षक चित्रे सर्वसामान्य लोकांना पाहायला मिळणार आहेत. आगामी वर्षाची दिनदर्शिका सर्वोत्तम असावी यासाठी एमएमआरसीने “मुंबई...
Read More