नारायणगावात मोफत सर्व रोग निवारण शिबिर – eNavakal
उपक्रम महाराष्ट्र

नारायणगावात मोफत सर्व रोग निवारण शिबिर

नारायणगाव – गणेशनगर येथे आज मोफत सर्व रोग निवारण शिबिरास नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. शिबिराच्या ठिकाणी रक्त तपासणी, शुगर तपासणी, जनरल तपासणी नेत्ररोग, हाडांचे आजार, स्त्रीरोग, तपासणी या आजारांची तपासणी करण्यात आली. येडगाव आणि परिसरातील नागरीकांनी आपल्या आरोग्याची तपासणी करुन घेण्यासाठी मोठया संख्येने गर्दी केली होती.

या शिबिराचे उद्घाटन येडगाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच गुलाब नेहरकर यांच्या हस्ते संपन्न झाले या शिबिरा वेळी येडगाव ग्रामपंचायतचे सरपंच गणेश गावडे, माजी सरपंच देवीदास भोर, सतीश नेहरकर, नरेश नेहरकर, पुष्पा काशिद, नयना भिसे, डी. बी नेहरकर, अनिल काशिद, निलेश काशिद, राजेन्द्र गावडे, अशोक गावडे, मच्छिंद्र काशिद, उपस्थित होते यावेळी नारायणगाव मधील तज्ज्ञ डॉक्टर, यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. या शिबीरास ग्रामपंचायत येडगाव, येडेश्वर पतसंस्था, विवीध सहकारी संस्था गुलाब नेहरकर मित्र परिवार यांनी मोठया प्रमाणात सहकार्य केले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश विदेश

चेन्नईत भीषण पाणीटंचाई! लिओनार्डोने व्यक्त केली चिंता

न्यूयॉर्क – देशात यंदा मान्सूनच्या आगमनास उशीर झाल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तामिळनाडूमध्ये ही समस्या अतिशय गंभीर झाली आहे. तेथील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी तडफडावे...
Read More
post-image
मनोरंजन

अभिनेत्री स्मिता तांबेचं ग्लॅमरस फोटोशूट पाहिलंत?

मुंबई – चतुरस्त्र अभिनेत्री स्मिता तांबे हिने नुकतंच स्टनिंग फोटोशूट केलं आहे. करारी, कणखर ते सोज्वळ, सोशीक अशा वेवेगळ्या धाटणीच्या स्त्री-प्रधान भूमिकांमध्ये दिसणारी सशक्त...
Read More
post-image
देश

डीएचएफएलने कर्जाचा हफ्ता बुडविला

नवी दिल्ली – दिवान हाऊसिंग लिमिटेड (DHFL)चे शेअर आज तब्बल नऊ टक्क्यांनी घसरले. बीएसईवर कंपनीच्या शेअरची किंमत 68.70 रुपये इतकी झाली आहे. या कंपनीने कमर्शिअल पेपर मॅच्युरिटीचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

५१ खासदारांच्या आग्रहानंतरही राहुल गांधी निर्णयावर ठाम

नवी दिल्ली – युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज कॉंग्रेसच्या लोकसभा खासदारांची बैठक झाली. या बैठकीत कॉंग्रेस नेते राहुल गांधीदेखील उपस्थित होते. या बैठकीत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : ‘टिकेल तोच टिकेल’

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज ‘टिकेल तोच टिकेल’ हे कार्य रंगणार आहे. हे कार्य दोन टीममध्ये पार पडेल. कार्यानुसार गार्डन एरियामध्ये एक सिंहासन...
Read More