#MeToo नाना पाटेकर यांच्यासह चौघांविरूद्ध गुन्हा दाखल – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

#MeToo नाना पाटेकर यांच्यासह चौघांविरूद्ध गुन्हा दाखल

मुंबई –  बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर चित्रपटाच्या सेटवर गैरवर्तन केल्याचे आरोप केले. त्यानंतर आता मुंबईतील अंधेरी ओशिवारा पोलीस स्टेशनमध्ये अभिनेते नाना पाटेकर यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नानांसह चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाना पाटेकर, गणेश आचार्य, राकेश सारंग, शामी सिद्दीकी यांच्यावर कलम ३५४, ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

नारायणगावात कोंबडीच्या खुरड्यात बिबट्या जेरबंद

नारायणगाव – ओतुर जवळील आहिनेवाडी येथील शेतकरी किरण कैलास अहिंनवे यांच्या कोंबडीच्या खुरड्यात नर जातीचा बिबट्या भक्षाच्या शोधात जेरबंद झाला. माणिकडोह येथील रेस्क्यू टीमला...
Read More
post-image
महाराष्ट्र

शासनाने अनुदानरुपाने साखर कारखान्यांना आर्थिक मदत करणे गरजेचे

नारायणगाव – सध्या साखरेचे दर निचांकी पातळीवर खाली आलेले आहेत. त्याचप्रमाणे इतर उपपदार्थाचेही दर कमी झाले असल्याने सर्वच साखर कारखान्यांना उस उत्पादक शेतकऱ्यांना एफ....
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

म्हाडाच्या घरांच्या लॉटरीत भ्रष्टाचार-निलेश राणे

रत्नागिरी – रविवारी मुंबईत निघालेल्या म्हाडाच्या लॉटरीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे. याबाबत आपण कोर्टात जाणार असल्याचेही...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

क्वीन कंगनाच्या ‘मणिकर्णिका’चा ट्रेलर प्रदर्शित

नवी दिल्ली – बॉलीवूडची क्वीन कंगना राणावतच्या बहुप्रतीक्षित ‘मणिकर्णिका; द क्वीन ऑफ झांसी’ चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या जीवनावर आधारित...
Read More