नाना पाटेकरांचा ‘तो’ व्हायरल झालेला फोटो खोटा – eNavakal
आघाडीच्या बातम्या निवडणूक राजकीय

नाना पाटेकरांचा ‘तो’ व्हायरल झालेला फोटो खोटा

मुंबई – आगमी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अभिनेते नाना पाटेकर यांनी टि्वट करुन आपण कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा देिला नसल्याचे जाहिर केले आहे. सध्या ऑनलाईन प्रचार जोरात सुरु असून अभिनेता नाना पाटेकर यांच्या नावानेही अनेक मेसेज व्हायरल होताना पाहायला मिळत आहे.

निवडणुकांच्या काळामध्ये अनेकदा प्रभावशाली व्यक्तींचे फोटो आणि त्याबरोबर चुकीची माहिती समाजमाध्यमांवरुन व्हायरल होते. मेसेजेस आणि पोस्टच्या माध्यमातून उमेदवार प्रचार करतात. यामध्ये अभिनेता नाना पाटेकर यांच्या नावाने त्यांनी अमुक पक्षाला किंवा उमेदवाराला समर्थन दिले आहे, अशा आशयाच मजकूर असलेला फोटों व्हायरल होत आहे.

यावर ‘नाम फाऊंडेशनच्या कामानिमित्त गावोगावी फिरताना अनेक लोक भेटायला येतात आणि पुष्पगुच्छ देऊन फोटो काढतात. काही मंडळी अशा फोटोंचा गैरवापर करीत आहेत. मी कुठल्याही राजकीय पक्षाचा नाहीं. कुठल्याही राजकीय पक्षाला किंवा उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही.’ असे नाना पाटेकर यांनी टि्वट करुन जाहीर केले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News आघाडीच्या बातम्या मुंबई

मुख्यमंत्री उद्धवनीच व्हावे! शरद पवारांची मागणी! उद्धवजी तत्वत: तयार! संजय राऊतांची घोषणा

मुंबई – महाराष्ट्राचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांनीच करावे, त्यांनीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनावे, अशी महाआघाडीतील सर्वच पक्षांची मागणी आहे, असे प्रथमच खुद्द शरद पवार यांनी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

अग्रलेखांचे बादशहा नीलकंठ खाडिलकर यांना अखेरचा निरोप

मुंबई – ‘अग्रलेखांचे बादशहा’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ पत्रकार नीळकंठ खाडिलकर यांचे आज मध्यरात्री अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

अग्रलेखांचे बादशहा नीलकंठ खाडिलकर यांचे निधन

मुंबई – ‘अग्रलेखांचे बादशहा’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ पत्रकार नीळकंठ खाडिलकर यांचे आज मध्यरात्री अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस नेत्यांच्या स्वाक्षऱ्या

मुंबई – राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना प्रचंड वेग आला आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस नेत्यांच्या पत्रावर स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या आहेत. तसेच आता विधीमंडळातील गटनेता बैठकीसाठी...
Read More
post-image
महाराष्ट्र

खाडिलकरांच्या अंत्यदर्शनासाठी दिग्गज मंडळी दाखल

मुंबई – ‘अग्रलेखांचे बादशहा’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ पत्रकार नीळकंठ खाडिलकर यांचे आज मध्यरात्री अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. गिरगावातील खाडिलकर...
Read More