नाताळात कॅलिफोर्नियाला वादळ धडकण्याची शक्यता – eNavakal
विदेश

नाताळात कॅलिफोर्नियाला वादळ धडकण्याची शक्यता

वॉशिंग्टन – अमेरिकेत सद्या नाताळाचे वेध लागले आहेत. नाताळाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे. परंतु पुढच्या आठवड्यात कॅलिफोर्नियासह अमेरिकेच्या अनेक भागात बर्फाचे वादळ येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पूर्वी वॉशिंग्टनला वादळाचा तडाखा बसला होता.

द. पॅसिफिक महासागरात हवेच्या दाबात बदल झाल्यामुळे हवामानाची स्थिती बदलली आहे. त्यामुळे काही दिवसांत उत्तर दक्षिण अमेरिकेच्या किनारपट्टीसह कॅलिफोरर्नियाला वादळचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सोमवारी साधारण ताशी 50 किमीचे वारे वाहू लागतील. या वादळात बर्फवृष्टीची शक्यता आहे. पूर्वी वॉशिग्ंटनला असेेच वादळ आले होते. त्यावेळी वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला होता. विमानसेवांसह रेल्वे-रस्तेमार्गही काही काळासाठी बंद ठेवण्यात आले होते. उत्तर कोरिया, टॅनेसी, मॅरीलँड, व्हर्जिनिया, फिलाडेल्फिया, न्यूजर्सी तसेच न्यूयॉर्कला दक्षतेच्या सूचना नॅशनल वेदर सर्विसने दिल्या आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

‘आयफा’ने गाजवली रात्र; ‘ही’ अभिनेत्री ठरली सर्वोत्कृष्ट

मुंबई – बॉलिवूड चित्रपटाचा सोहळा ‘आयफा’ सोमवारी मुंबईत पार पडला. यंदाचं आयफा पुररस्कारांचं हे २०वं वर्ष. दरवर्षी परदेशातच पार पडणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याची रंगत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

राजनाथ सिंह आज ‘तेजस’मधून उड्डाण करणार

नवी दिल्ली – देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज ‘तेजस’ या भारतीय बनावटीच्या लढाऊ विमानातून प्रवास करणार आहेत. तेजसच्या दोन सीट असलेल्या एअरक्राफ्टमधून राजनाथ...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

गरज असेल तरच घराबाहेर पडा! आज अतिवृष्टीचा इशारा

मुंबई – मुंबई उपनगरासह राज्यातील अनेक भागांना काल रात्रभर पावसाने झोडपल्यानंतर आज मुंबई, रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्याला मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र हवामान

मुंबईसह कोकणात रेड अलर्ट, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

मुंबई – भारतीय हवामान विभागाने आज मुंबईसह उपनगर, ठाणे आणि कोकणात आज अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शालेय शिक्षण मंत्री...
Read More
post-image
News मुंबई

मेट्रोच्या कारशेडसाठी कांजूरची जागा का नको-हायकोर्ट

मुंबई – मुंबईतील संवेदनशील आरे कॉलोनीतील हजारो झाडांचा बळी घेऊन आणि पर्यावरणाचा र्‍हास करून मेट्रो कारशेड उभारण्या ऐवजी कांजूरमार्ग येथे मोकळ्या जागेचा पर्याय म्हणून...
Read More