नाणेकरवाडीत चौथ्या मजल्यावरून पडून एकाचा मृत्यू – eNavakal
News महाराष्ट्र

नाणेकरवाडीत चौथ्या मजल्यावरून पडून एकाचा मृत्यू

चाकण – चौथ्या मजल्यावरून खाली पडल्याने गंभीर जखमी झालेल्या एकवीस कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पुण्याच्या खेड तालुक्यातील नाणेकरवाडी येथे गुरुवारी सायंकाळी घडली.
मोहमद तकबीर आश्रफ (21) असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. महेश सुनील केरूळकर ( 22 ) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आश्रफ हा दोन दिवसांपासून चाकण औद्योगिक वसाहतीतील नाणेकरवाडी हद्दीतील सुपरऑटो कंपनीत कामाला जात होता. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान नाणेकरवाडी येथे राहत असलेल्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून तो अचानक खाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

पुजार्‍यांना मंदिराच्या ट्रस्टी बनण्यापासून रोखता येणार नाही! हायकोर्टाचा निर्णय

मुंबई – राज्यातील मंदिरातील पुजारी तसेच अन्य काम करणार्‍या व्यक्तींची सेवा ही मंदिराच्या विरोधात नाही. त्यामुळे त्यांना मंदिराच्या विश्वस्त पदी नियुक्त करण्यापासून रोखता येणार...
Read More
post-image
News मुंबई

मुलाच्या शिक्षणाच्या झालेल्या भांडणातून पत्नीची हत्या! पती फरार

मुंबई – मुलाच्या शिक्षणावरुन झालेल्या भांडणातून एका 30 वर्षांच्या महिलेची तिच्याच पतीने गळा आवळून हत्या केल्याची घटना गोरेगाव परिसरात घडली. हत्येनंतर पतीने पत्नीने आत्महत्या...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

पालिकेची वृक्षप्राधिकरण समिती स्थापन! ठाणे महापालिकेची न्यायालयात माहिती

मुंबई – ठाणे महापालिकेने वृक्ष प्राधिकरण समिती आणि त्या समितीवरील सदस्यांची नेमणूक ही नियमानुसार स्थापन करण्यात आल्याची माहिती ठाणे महा पालिकेने आज उच्च न्यायालयात...
Read More
post-image
News मुंबई

वांद्रे स्कायवॉक ऑडीटसाठी बंद! मुंबई महापालिकेची हायकोर्टात माहिती

मुंबई – लाखो प्रवाशांसाठी उभारण्यात आलेला वांद्रे स्थानकातील स्कायवॉकचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात येणार आहे. त्यासाठी तो बंद ठेवण्यात आल्याचे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर केले...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या देश

भारताचे माजी अर्थमंत्री चिदंबरम्ना ड्रामाबाजीनंतर अटक

नवी दिल्ली-आयएनएक्स मीडिया प्रकरणी अंतरिम जामीन फेटाळल्यानंतर बेपत्ता असलेले भारताचे माजी अर्थमंत्री आणि कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना अखेर आज रात्री मोठ्या ड्रामेबाजीनंतर...
Read More