नांदेड जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट जनावरांचा प्रश्न गंभीर – eNavakal
महाराष्ट्र

नांदेड जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट जनावरांचा प्रश्न गंभीर

नांदेड – गतवर्षीच्या तुलनेत यंदा समाधानकारक पाऊस झाला असला तरी भविष्यात पाणीटंचाईचे संकट जिल्ह्यावर कोसळणार अशी स्थिती जलसाठ्यावरून दिसत आहे़ नांदेड जिल्ह्यातील विविध प्रकल्पांत एकूण 39.36 टक्के जलसाठा असून शहराची तहान भागविणार्‍या विष्णूपुरी प्रकल्पात सर्वाधिक 51.49 टक्के उपयुक्त जलसाठा आहे़

नांदेड जिल्ह्यात मृग नक्षत्रावर चांगला पाऊस झाला़ त्यानंतर अनेकवेळा उघडीप देऊन अधूनमधून बरसणार्‍या पावसाने जिल्ह्यातील बहुतांश जलसाठ्यातील पाणीपातळी झपाट्याने वाढली़ परंतु, परतीच्या पावसाने पूर्णपणे पाठ फिरविली़ त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्यात दिवसेंदिवस घट होत गेली़
सोयाबीन, मूग आणि उडीद पावसाच्या पाण्यावर येणारी पिके असूनही यंदा परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने विहिरी, बोअरमधील पाणी द्यावे लागले़ परिणामी यंदा पाणीपातळीतही मोठी घट झाली. फेब्रुवारी, मार्चपर्यंत ज्या विहिरींचे पाणी संपत नाही, अशा विहिरींनी डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच तळ गाठला आहे़ त्यामुळे रब्बी पिकांना शेवटपर्यंत पाणी मिळेल की नाही, या चिंतेने बळीराजा ग्रासला आहे़

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

राज्यांना दिलेलं धान्य गेलं कुठे? फक्त १३ टक्केच स्थलांतरीत मजुरांनी घेतला मोफत धान्याचा लाभ

नवी दिल्ली – लॉकडाऊनच्या काळात एकही नागरिक उपाशी राहू नये याकरता केंद्र सरकारकडून पंतप्रधान गरीब कल्याण योजना राबवली जाते आहे. या योजनेअंतर्गत लोकांना मोफत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या विदेश

सीमेवरील तणाव चीनमुळेच! भारत-चीन वादात अमेरिकेचीही उडी

वॉशिंग्टन – पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसाचारानंतर अनेक देशांनी भारताला पाठिंबा दिला होता. आता अमेरिकेनेही भारताला पाठिंबा दिला असून व्हाइट हाऊसने या मुद्द्यावरून...
Read More
post-image
महाराष्ट्र

तापी नदीवरील हतनूर धरणाचे 32 दरवाजे अर्धा मीटरने उघडले

जळगाव – मध्य प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे भुसावळ तालुक्यातील तापी नदीवर असलेल्या हतनूर धरणाचे 32 दरवाजे अर्धा मीटरने आज सकाळी उघडण्यात आले. सध्या...
Read More
post-image
देश न्यायालय

बाबरी मशिद प्रकरणात उमा भारती लखनौच्या सीबीआय न्यायालयात हजर

लखनौ – भाजपाच्या नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री उमा भारती या आज बाबरी मशिद व अयोध्येतील श्री राम जन्मभूमी प्रकरणात लखनऊमधील सीबीआयच्या विशेष न्यायालयात...
Read More
post-image
कोरोना महाराष्ट्र

सातारा जिल्ह्यात एका रात्रीत आढळले ३८ कोरोना रुग्ण

सातारा – सातारा जिल्ह्यातील कोरोनाचा प्रसार थांबता थांबेना. काल जिल्ह्यात एका रात्रीत तब्बल ३८ जण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आल्याने नागरिकांची चिंता आणखी वाढली आहे....
Read More