नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०५-११-२०१८) – eNavakal
न्युज बुलेटिन व्हिडीओ

नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०५-११-२०१८)

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

पर्लकोटा नदीला पूर, भामरागडमध्ये पाणी शिरले, मध्यरात्री नागरिकांची धावपळ

गडचिरोली – जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे भामरागड तालुका मुख्यालयाला लागून असलेल्या पर्लकोटा नदीला पूर आल्याने पाण्याच्या पातळीत वेगाने वाढ झाली असून पुराचे पाणी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

वर्ध्यातील भाजपचे पहिले खासदार विजयराव मुडे यांचे निधन

वर्धा – भाजपचे माजी खासदार विजयराव मुडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. विजयराव यांना त्यांच्या आर्वी येथील निवासस्थानी काल शनिवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या गुन्हे महाराष्ट्र

नागपुरात भर रस्त्यात नगरसेवकावर कुऱ्हाडीने सपासप वार, जागीच मृत्यू

नागपूर –  काँग्रेसचे माजी नगरसेवक देवा ऊसरे यांची आज सकाळी दोन तरुणांनी कुऱ्हाडीचे सपासप वार करून हत्या केल्याने नागपुरात एकच खळबळ उडाली. ऊसरे हे काँग्रेसच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर पीएमपीएलचा श्री गणेशा! पुणेकरांसाठी बससेवा सुरू होणार

पुणे – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांसाठी खुशखबर आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील पीएमपीएल बस सेवा पुढील आठवड्यात सुरु होणार आहे. त्यामुळे तब्बल ५ महिन्यांनंतर पीएमपीएल...
Read More
post-image
महाराष्ट्र

कोल्हापुरात पावसाचा जोर वाढला, राधानगरीचे 3 दरवाजे पुन्हा उघडले

कोल्हापूर- गेल्या पंधरा दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा जोर धरला आहे. पावसाचा जोर वाढल्याने कोल्हापूर शहरातून वाहणाऱ्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत...
Read More