नवरात्रोत्सवानिमित्त शिवसेना भवनात हळदी-कुंकू समारंभ – eNavakal
मुंबई

नवरात्रोत्सवानिमित्त शिवसेना भवनात हळदी-कुंकू समारंभ

मुंबई – नवरात्रोत्सवानिमित्त शिवसेना भवन येथे शनिवारी १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ ते ७ हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात येणार आहे. रशमी ठाकरे यांच्या उपस्थितीत हा समारंभ साजरा करण्यात येणार आहे. हळदीकुंकू समारंभासाठी सर्व महिलांनी हजर राहावे असे उपनेत्या मीना कांबळी यांनी केले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

के. चंद्रशेखर राव उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता

हैदराबाद – तेलंगणामध्ये मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) अध्यक्ष के. चंद्रशेखर राव उद्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती राजकीय सूत्रांनी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

#ElectionResults2018 कोण होईल मुख्यमंत्री?

नवी दिल्ली – मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोरममध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या पाच राज्यांपैकी फक्त तेलंगणामध्ये मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

लोणावळ्याची ‘मगनलाल’ चिक्की बंद होणार ?

लोणावळा – लोणावळ्याच्या प्रसिद्ध चिक्कीचे उत्पादक असलेल्या ‘मगनलाल’ चिक्कीला अन्न व औषध प्रशासनाने दणका दिला आहे.  ‘मगनलाल’ चिक्की पैकी एक ‘मगनलाल फूड प्रोडक्ट्स’ या कंपनीला...
Read More
post-image
महाराष्ट्र

खासदार राजेंद्र गावितांना शिवीगाळ; ५ जणांना अटक

पालघर – पालघरचे भाजप खासदार राजेंद्र गावित सकाळी जॉगर्स पार्कला मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना काही अज्ञातांनी शिवीगाळ केल्याची तक्रार पोलिसांकडे केली. गावितांच्या तक्रारीवरून पोलिसांनी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राज्यात हुडहुडी वाढली

महाबळेश्वर – राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गारठा वाढला आहे. महाबळेश्वरमध्ये पर्यटकांना गुलाबी थंडी अनुभवायला मिळाली आहे. महाबळेश्वमधील वेण्णा लेक येथे तापमानात घट झाल्यामुळे दवबिंदू बघायला मिळाले...
Read More