नरेंद्र मोदी सप्टेंबरमध्ये अमेरिका दौर्‍यावर – eNavakal
देश विदेश

नरेंद्र मोदी सप्टेंबरमध्ये अमेरिका दौर्‍यावर

वॉशिंग्टन – संयुक्त राष्ट्र संघाच्या (युएन) महासभेस उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबरमध्ये अमेरिका दौर्‍यावर जाणार असून 22 सप्टेंबरला मोदी ह्युस्टनमधील भारतीय-अमेरिकन समुदायाला मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर 23 सप्टेंबर रोजी ते संयुक्त राष्ट्रसंघात वातावरणातील बदल याबाबत होणार्‍या विशेष बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत. पंतप्रधान बनल्यानंतर तिसऱ्यांदा मोदी अमेरिकेत भारतीय-अमेरिकन समुदायाला मार्गदर्शन करणार आहेत. 70 हजार लोेकांची बैठक व्यवस्था असल्यामुळे एनआरजी स्टेडियमची या कार्यक्रमासाठी निवड करण्यात आली आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

इंडोनेशियन ओपनचे विजेतेपद हुकले! सिंधूचा पराभव

जकार्ता – इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी घोडदौड करत भारताची आघाडीची खेळाडू पी. व्ही. सिंधू हिने अंतिम फेरीत धडक मारली. मात्र अंतिम स्पर्धेत तिचे...
Read More
post-image
महाराष्ट्र

धोका पत्करायचा नाही म्हणून सेनेशी युती

मुंबई – भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे भाजपा कार्यकारिणीत म्हणाले की, युती होणार का? कोणत्या जागा कुणाला सोडणार? हे सर्व मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

ताज हॉटेलजवळील इमारतीला भीषण आग; एकाचा मृत्यू

मुंबई – कुलाबा परिसरातील चर्चिल चेंबर इमारतीत भीषण आगीची घटना घडली असून यात एका ५४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. श्याम अय्यर असे या व्यक्तीचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर! कर्णधारपद कोहलीकडेच

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघ ३ ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या विंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात २ कसोटी सामने, ३ वनडे सामने आणि...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्री फडणवीस १ ऑगस्टपासून महाजनादेश यात्रेवर

मुंबई – शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे जनआशीर्वाद यात्रेवर असून भाजपाकडूनही महाजानादेश यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून १ ऑगस्ट ते ३१...
Read More