नराधमाच्या तावडीतून स्वतःचा बचाव करण्यासाठी मुलीची छतावरून उडी – eNavakal
अपघात गुन्हे मुंबई

नराधमाच्या तावडीतून स्वतःचा बचाव करण्यासाठी मुलीची छतावरून उडी

मुंबई- स्वतःची आब्रू वाचवण्यासाठी एका १३ वर्षीय मुलीने  इमारतीच्या टेरेसवरुन उडी मारल्याची भयावह घटना घडली आहे. मुंबईजवळच्या नालासोपाऱ्यात ही घटना घडली असून या घटनेत तिच्या कंबरेचे हाड फ्रॅक्चर झाले आहे.  सध्या तिला मुंबईतील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहे.

मिळालेल्या माहितीप्रमाणे, एक 35 वर्षीय युवक या मुलीला पत्ता विचारण्यासाठी आला. मुलीने इमारतीचा पत्ता सांगितल्यावर, त्याने तिला जबरदस्तीने टेरेसवर नेण्यास सुरुवात केली असता अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. छेडछाड करणारा इसम मात्र पसार झाला असून सध्या पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

एलईडी मासेमारी विरोधात मच्छिमार आक्रमक

रत्नागिरी – एलईडी मासेमारी विरोधात मच्छिमार आता आक्रमक झाले आहेत. याच विषयासंदर्भात रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांची एक समन्वय समिती स्थापन करण्यात...
Read More
post-image
News देश

फुटीरतावादी यासिन मलिकच्या संघटनेवर केंद्र सरकारची बंदी

नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिकला केंद्र सरकारने आणखी एक दणका दिला आहे. यासिन मलिकच्या ‘जम्मू-काश्मीर लिब्रेशन फ्रंट’वर केंद्र सरकारने बंदी घातली आहे....
Read More
post-image
News महाराष्ट्र

आजरा कारखान्याच्या कर्मचार्‍यांनी अध्यक्षांच्या दालनाला ठोकले टाळे

कोल्हापूर – आजरा साखर कारखाना कर्मचारी व सत्ताधारी मंडळींचा संघर्ष टोकाला गेला असून आज कर्मचारी संघटनेने बोलाविलेल्या बैठकीला अध्यक्ष अशोक चराटी व उपाध्यक्ष आनंदराव कुलकर्णी...
Read More
post-image
News न्यायालय महाराष्ट्र

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण तेलतुंबडेंच्या जामीनावर 2 एप्रिलला सुनावणी

मुंबई – पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव हिंसाचारामागे माओवाद्यांची सबंध असल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांंच्या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी 2 एपिलपर्यंत...
Read More
post-image
News महाराष्ट्र

ट्रेकिंग करणार्‍या तरुणावर बिबट्याचा हल्ला

नाशिक – नाशिकच्या प्रसिद्ध पांडवलेणी डोंगरावर ट्रेकिंग करणार्‍या एक तरुणावर काल सकाळी बिबट्याने हल्ल्यात केला. वनविभागाने या परिसरात बिबट्याचा शोध घेतला परंतु बिबट्या हाती...
Read More