नक्षल अभियानातून परतणारी पोलीस व्हॅन उलटली; १३ पोलीस जखमी – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

नक्षल अभियानातून परतणारी पोलीस व्हॅन उलटली; १३ पोलीस जखमी

गडचिरोली – नक्षल अभियानातून परतणारी पोलीस  व्हॅन उलटून 13 पोलीस जखमी झाले आहेत. जखमी 13 पोलिसांपैकी 4 पोलिसांची प्रकृती गंभीर असून त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. ही भीषण घटना गडचिरोली शहरालगत येवालीनाजिक घडली.

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

दडी मारलेल्या पावसाची राजापूरमध्ये दमदार हजेरी

रत्नागिरी – गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दडी मारलेली आहे. काही तुरळक सरींचा अपवाद वगळता पावसाने तशी पाठच फिरवली होती. त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. पण...
Read More
post-image
महाराष्ट्र

नदीतील तरंगता कचरा काढण्यासाठी ‘फ्लोटर वॉटर ड्रोन’चा वापर

पिंपरी – शहरातील पवना, इंद्रायणी व मुळा नदीपात्रातील तरंगता कचरा स्वच्छ करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने ‘फ्लाटिंग वॉटर ड्रोन’ची मदत घेतली आहे. गणेशोत्सवात प्रायोगित तत्त्वावर पवना...
Read More
post-image
मुंबई वाहतूक

मुंबईत रिक्षा आणि टॅक्सी ड्रायव्हर्सना नवे नियम लागू

मुंबई – मुंबईतील काही टॅॅक्सी ड्रायव्हर्सना आता परमिट दिले जाणार नाही. जे ड्रायव्हर्स कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात अडकेलेले आहेत किंवा ज्यांच्यावर सध्या कोर्टात केस सुरु...
Read More
post-image
महाराष्ट्र

साईनाथनगरमध्ये टोळक्याचा धुमाकूळ; धारदार हत्यारांनी गाड्यांची तोडफोड

पिंपरी – दिवसाढवळ्या 15 ते 18 जणांच्या टोळक्यांनी सशस्त्रांसह निगडी, साईनाथनगरमध्ये धुमाकूळ घातला. धारदार हत्यारांनी रस्त्यांवर पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड करुन दहशत माजविली. दिवसाढवळ्या...
Read More
post-image
दिनविशेष मनोरंजन

दिनविशेष : बॉलिवूडचा ‘बॅडमॅन’ गुलशन ग्रोवर

आज म्हणजे बॉलिवूडचा ‘बॅडमॅन’ म्हणजेच गुलशन ग्रोवर यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म २१ सप्टेंबर १९५५ रोजी दिल्ली येथे झाला. दिल्लीतील श्रीराम कॉलेजमधून कॉमर्स विषयात पदवी...
Read More