नक्षलवाद्यांकडून उद्या सहा राज्यांमध्ये बंदची हाक – eNavakal
देश महाराष्ट्र

नक्षलवाद्यांकडून उद्या सहा राज्यांमध्ये बंदची हाक

मुंबई – नक्षलवाद्यांकडून उद्या महाराष्ट्रासह सहा राज्यांमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे. गडचिरोलीत पोलिसांच्या कारवाईत ठार झालेल्या नक्षलवाद्यांना श्रद्धांजली म्हणून हा बंद पुकारण्यात येणार आहे. छत्तीसगड, आंध्र प्रदेश, ओदिशा, तेलंगणा, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशचा यात समावेश आहे. विशेष म्हणजे नक्षलवाद्यांकडून प्रथमच मध्य प्रदेशमध्ये बंदची घोषणा करण्यात आली आहे.

एप्रिल महिन्यात गडचिरोली येथे नक्षलवाद्यांना बनावट चकमकीत मारल्याचा आरोप करत त्यातील मृतांना श्रद्धांजली देण्यासाठी हा बंद पुकारण्यात आल्याचे सांगण्यात येते. तसेच भाजपच्या नेत्यांना गावातून पळवून लावण्याची धमकीही त्यांनी गावकऱ्यांना दिली आहे. सुरक्षा दल व पोलिसांनी गडचिरोली व छत्तीसगडसह नक्षलप्रभावित भागांमध्ये संयुक्त शोधमोहीम सुरू केली आहे. पोलिसांनी केलेल्या त्या कारवाईचा निषेध करण्यासाठीच हा बंद जाहीर केला आहे. बंदच्या प्रचार-प्रसारासाठी विविध ठिकाणी बॅनर आणि पोस्टर लावण्यात आले आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
Uncategoriz आघाडीच्या बातम्या देश

दिवे, मोबाईल, मेणबत्तींनी उजळून निघाला आसमंत सारा

मुंबई – देशातील एकात्मता दिसण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बरोबर ९ वाजता दिवे, मेणबत्त्या किंवा मोबाईलचा टॉर्च लावण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला देशभरातील...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ७४८, मुंबई डेंजर झोनमध्ये?

मुंबई – आज राज्यात दिवसभरात ११३ रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७४८ झाली आहे. तर, आतापर्यंत ५६ जणांनी कोरोनापासून स्वत:ची सुखरूप...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

वाढता वाढे आकडा! मुंबईत कोरोनाचे ४३३ रुग्ण

मुंबई – देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून चिंताही वाढत जातेय. त्यातच मुंबईकरांसाठी रोज धडकी भरवणारे आकडे समोर येत असल्याने मुंबईकरांनी आणि आजूबाजूच्या...
Read More
post-image
देश

पाकिस्तानात कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडेच केली सेक्सची मागणी

इस्लामाबाद – कोरोनाविरोधात आरोग्य सेवकांकडून अहोरात्र मेहनत सुरू आहे. मात्र या डॉक्टर, नर्स आणि पॅरामेडिकल स्टाफना मात्र कोरोनाबाधित लोकांकडून त्रात होत आहे. काही ठिकाणी...
Read More
post-image
देश

आम्हाला तुमचा अभिमान, पाकिस्ताननं केली भारताची स्तुती

नवी दिल्ली – कोरोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी प्रत्येकाने आपआपल्या परीने मदत केली आहे. एअर इंडियानेही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. परदेशात अडकलेल्या भारतीयांची सुटका करणे, जीवनावश्यक...
Read More