धनगर आरक्षणाचा अहवाल महिना अखेरपर्यंत येणार – eNavakal
News मुंबई

धनगर आरक्षणाचा अहवाल महिना अखेरपर्यंत येणार

मुंबई – मराठा समाजाच्या आंदोलनामुळे धास्तावलेल्या राज्य सरकारने धनगर समाजाच्या आरक्षणासाठी जोरदार पावले उचलली असून टीसकडून या महिन्याअखेरपर्यंत अहवाल मागितला आहे. त्याबाबत आवश्यक वैधानिक कार्यवाही पूर्ण करुन केंद्राकडे आरक्षणासंदर्भात शिफारस करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. धनगर समाज संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची आज सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पदुम मंत्री महादेव जानकर, धनगर समाज संघर्ष समितीचे अध्यक्ष खासदार डॉ. विकास महात्मे उपस्थित होते.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांंसोबतची बैठक सकारात्मक झाली असली तरी येत्या सोमवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी संपूर्ण राज्यात रास्ता रोको आंदोलन करून साजरी केली जाईल, असे खा. विकास महात्मे यांनी सांगितले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

राज्य शासन नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी – महादेव जानकर

नांदेड – उत्पन्न वाढीसाठी शेतीसह जोड व्यवसाय केल्यास शेतकऱ्यांसह तरुणांना रोजगार मिळण्यास मदत होईल. यासाठी राज्य शासन नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी असेल, असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन,...
Read More
post-image
महाराष्ट्र

दुष्काळाबाबत लवकरच जीआर काढणार – मुख्यमंत्री

मुंबई – ३१ ऑक्टोबरनंतर राज्यातील तब्बल 179 जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर करणार, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी जाहीर केले. त्यानंतर सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र...
Read More
post-image
क्रीडा

ही आहे धोनीची नवी स्टाईल

नवी दिल्ली – भारत विरुध्द वेस्टइंडीज यांच्यातील पहिला सामना रविवारी खेळण्यात आला, त्यादरम्यान टीम इंडियाचा माजी कप्तान महेंद्रसिंग धोनी याने स्वत:चे काही फोटो सोशल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

फेरीवाला धोरणाची काटेकोर अमंलबजावणी करा – राज ठाकरे

मुंबई – मुंबईमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असून  फेरीवाला धोरणाची आणि त्यातल्या नियमाची काटेकोर अमंलबजावणी करण्याची मागणी मनसेच्यावतीने करण्यात आली आहे. अन्यथा महाराष्ट्र...
Read More
post-image
लेख

अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

आज प्रसिद्ध नाट्य-सिने अभिनेत्री आणि नृत्यांगना अश्विनी एकबोटे यांची पुण्यतिथी. त्यांचा जन्म २२ मार्च १९७२ साली झाला. अश्विनी एकबोटे माहेरच्या अश्विनी काटकर, त्यांनी बालपणी नंदनवन...
Read More