हिमालयन क्लबचे ९०वे वार्षिक स्नेहसंमेलन उद्यापासून – eNavakal
News मुंबई

हिमालयन क्लबचे ९०वे वार्षिक स्नेहसंमेलन उद्यापासून

मुंबई – हिमालय वेड्या ट्रेकर्सना द हिमालयन क्लब आपल्या ९०व्या  वार्षिक स्नेह संमेलनाच्या निमित्ताने  भेट घेऊन आले आहेत. शनिवार रविवारी होणाऱ्या या स्नेहसंमेलनात जगविख्यात ट्रेकर कॅथरीन डेस्टिवेले या भेट देणार आहेत.

या स्नेहसंमेलनात देशभरातून आलेले ट्रेकर्स ,भटकंती करण्याची आवड असलेले आणि त्या संबंधी लेखन करणारे लेखक आपले विचार मांडतील.माईक फॉलर्स,कॅथरीन डेस्टिवेले ,डेव्हिड ब्रिशर्स,माया शेर्पा आणि मार्क लीचटी हे परदेशी गिर्यारोहक सहभाग घेणार आहेत अशी माहिती क्लब तर्फे देण्यात आली.

कॅथरीन डेस्टिवेले या स्विझर्लंडमधील “इगर” हे शिखर एकटीने सर करणाऱ्या पहिल्या महिला गिर्यारोहक आहेत. तसेच त्यांच्या निरनिराळ्या चढायांबद्दल फ्रेंच दिग्दर्शक रेमी लेझियर्स यांनी शॉर्ट फिल्म बनवली. या शॉर्ट फिल्मसाठी रेमी बेस्ट फिचर लेन्थ माऊंटन फिल्म हा पुरस्कार,२००९च्या बॅन्फ माऊंटन फिल्म फेस्टिवलमध्ये मिळाला आहे.

दी परदेशी ट्रेकर्स भेट देणार आहेत अशी माहिती क्लब तर्फे देण्यात आली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News देश

फुटीरतावादी यासिन मलिकच्या संघटनेवर केंद्र सरकारची बंदी

नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिकला केंद्र सरकारने आणखी एक दणका दिला आहे. यासिन मलिकच्या ‘जम्मू-काश्मीर लिब्रेशन फ्रंट’वर केंद्र सरकारने बंदी घातली आहे....
Read More
post-image
News महाराष्ट्र

आजरा कारखान्याच्या कर्मचार्‍यांनी अध्यक्षांच्या दालनाला ठोकले टाळे

कोल्हापूर – आजरा साखर कारखाना कर्मचारी व सत्ताधारी मंडळींचा संघर्ष टोकाला गेला असून आज कर्मचारी संघटनेने बोलाविलेल्या बैठकीला अध्यक्ष अशोक चराटी व उपाध्यक्ष आनंदराव कुलकर्णी...
Read More
post-image
News न्यायालय महाराष्ट्र

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण तेलतुंबडेंच्या जामीनावर 2 एप्रिलला सुनावणी

मुंबई – पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव हिंसाचारामागे माओवाद्यांची सबंध असल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांंच्या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी 2 एपिलपर्यंत...
Read More
post-image
News महाराष्ट्र

ट्रेकिंग करणार्‍या तरुणावर बिबट्याचा हल्ला

नाशिक – नाशिकच्या प्रसिद्ध पांडवलेणी डोंगरावर ट्रेकिंग करणार्‍या एक तरुणावर काल सकाळी बिबट्याने हल्ल्यात केला. वनविभागाने या परिसरात बिबट्याचा शोध घेतला परंतु बिबट्या हाती...
Read More
post-image
News देश

‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपट वादाच्या भोवर्‍यात! चित्रपटासाठी गीत लिहिले नाही! जावेद अख्तर

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अभिनेता विवेक ओबेरॉय याने या चित्रपटात नरेंद्र...
Read More