दोन जणांच्या हत्याप्रकरणी संत रामपाल दोषी – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश न्यायालय

दोन जणांच्या हत्याप्रकरणी संत रामपाल दोषी

नवी दिल्ली – हरियाणातील हिसार येथील सतलोक आश्रमात दोन खून झाल्याची घटना घडली होती. यासंदर्भात सुनावणी देताना आज हिसार सत्र न्यायालयाने आश्रमाचे संत रामपाल यांना दोन्ही खूनांसाठी दोषी ठरवले आहे. १६ ते 17 ऑक्टोबर दरम्यान शिक्षा सुनावण्यात येणार आहे. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत सुनावणीच्या आधी हिसार आणि आसपासच्या परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. सुनावणी सुरु असताना न्यायालयाच्या तीन किलोमीटर परिसरात सुरक्षाबंदोबस्त करण्यात आला होता. खरे तर रामपाल यांच्यावर २४ ऑगस्टला सुनावणी होणार होती परंतु राम रहीम यांच्या प्रकरणाकडे पाहता सुरक्षा कारणाने सुनावणी पुढे ढकलण्यात आली.

नोव्हेंबर २०१४ मध्ये बरवालाच्या सतलोक आश्रमात संत रामपाल यांचे समर्थक आणि पोलीस यांच्यात झालेल्या झाडाझडतीत संत रामपाल आणि त्यांच्या दोन समर्थकांवर एक महिला आणि एका लहान मुलाची हत्या केल्याचा आरोप होता.

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

सुरतमध्ये कोचिंग क्लासला आग, १५ विद्यार्थ्यांचा मृत्यू

सुरत – गुजरातमधील सुरतमध्ये एका तीन मजली इमारतीला भीषण आग लागली आहे. ही आग तक्षशिला आर्किड इमारतीत लागली आहे. आगीपासून वाचण्यासाठी अनेकांनी मारल्या बिल्डींगच्या तिसऱ्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश : अध्यादेशाविरोधातील याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

नवी दिल्ली – वैद्यकीय प्रवेशात मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाविरोधात खुल्या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांनी दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. यासाठी सुप्रीम कोर्टात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

सिद्धूचा प्रचार भोवला! काँग्रेसचे अनेक उमेदवार पराभूत

मुंबई – भारताचा माजी क्रिकेटपटू आणि पंजाबचा मंत्री नवज्योतसिंह सिंध्दू याने ज्या ज्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा प्रचार केला. तेथील काँग्रेस उमेदवार पराभूत झाले. त्यामध्ये...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा विदेश

वर्ल्डकपपूर्वी विराट म्हणतो, ‘हा’ खेळाडू संघात असता तर बरं झालं असतं!

लंडन – वर्ल्डकप स्पर्धेसाठी अवघा आठवडा उरला असून भारतासह सर्व संघ इंग्लंडमध्ये दाखल झाले आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाही लंडनमध्ये दाखल झाली असून करून सर्व...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

रॉबर्ट वाड्राचा अटकपूर्व जामीन रद्द करा; ‘ईडी’ची हायकोर्टात मागणी

नवी दिल्ली – आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी रॉबर्ट वाड्रा यांना मंजूर झालेला अटकपूर्व जामीन रद्द करण्यात यावा, अशी मागणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दिल्ली हायकोर्टाला केली आहे. रॉबर्ट वाड्रा...
Read More