देशात मनूवादी मानसिकता वाढीस लागली आहे – मुंडे – eNavakal
महाराष्ट्र राजकीय

देशात मनूवादी मानसिकता वाढीस लागली आहे – मुंडे

मुंबई – विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर कडाडून टिका केली आहे. ‘देशात मनूवादी मानसिकता वाढीस लागली आहे, माथी भडकावणाऱ्यांंना कायद्याचा धाक नाही’, असे म्हणत धनंजय मुंडेंनी सरकारवर टीका केली आहे.

समाजाची गावपातळीपासून संघटनात्मक बांधणी करून हजारो अनुयायांना आपल्या मार्गावर चालायला शिकवणारा मनु हा संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्यापेक्षा श्रेष्ठ असल्याचं वादग्रस्त विधान संभाजी भिडे यांनी रविवारी पुण्यात केलं. रविवारी संभाजी भिडे यांनी जंगली महाराज मंदिरात सर्व वारकऱ्यांना तासभर मार्गदर्शन केलं यावेळी त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. संभाजी भिडेंनी केलेल्या या वादग्रस्त मनुवादी वक्तव्यामुळे त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

करणी सेनेच्या अध्यक्षपदी क्रिकेटपटू रविंद्र जडेजाची पत्नी

राजकोट – दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांच्या ‘पद्मावती’ चित्रपटाला कडाडून विरोध करणार्‍या राजपुतांची संघटना असलेल्या करणी सेनेने भारतीय क्रिकेटपटू रविंद्र जडेजाची पत्नी रिवाबा हिची...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार : हलगर्जी प्रशासनाचे बळी

भारतामध्ये धार्मिक उत्सवांमधील अपघातांमुळे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर प्राणहानी होऊ लागल्याचे दिसून येते. पंजाबमध्ये अमृतसरला रावण दहनाचा कार्यक्रम सुरु असताना रेल्वे ट्रॅकवर उभ्या...
Read More
post-image
देश

हिमाचल प्रदेशमध्ये सर्वांत उंच रेल्वे तयार होणार

देहरादून –  भारतीय रेल्वेने हिमाचल प्रदेशला एक सुंदर अशी भेट दिली आहे. हिमाचल प्रदेशचे सृष्टी सौंदर्य आणि पर्यटनाचे महत्त्व विचारात घेऊन भारतीय रेल्वेने एक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

चाकण प्लॅस्टिक कंपनीमध्ये रामदास कदम यांची धाड

पुणे – पुण्यातील चाकण येथील प्लॅस्टिक कंपनीवर धाड पडली आहे. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी चाकणच्या प्लॅस्टिक कंपनीवर धाड टाकली. प्लॅस्टिकबंदी केल्यानंतर कदम यांनी प्लॅस्टिक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

सायना नेहवालची अंतिम फेरीत धडक

ओडेन्से, डेन्मार्क – भारताच्या सायना नेहवालने येथे सुरू असलेल्या डेन्मार्क खुल्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात सायनाने इंडोनेशियाच्या...
Read More