देशात ‘तितली’ वादळाचा कहर – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

देशात ‘तितली’ वादळाचा कहर

भुवनेश्वर – ओडिशा आणि आंध्रप्रदेश या राज्यांत तितली या वादळाने जनजीवन विस्कळीत करून सोडले आहे. या वादळामुळे आंध्रप्रदेश राज्यातील श्रीकाकुलम जिल्ह्यात ८ जणांचा बळी गेला आहे तर ओडिशा येथील गोपालपुरमध्ये एक जहाजसुद्धा वाहून गेली आहे. सध्या हे वादळ उत्तर आंध्रप्रदेश आणि दक्षिण ओडिशातून पश्चिम बंगालच्या दिशेने पुढे सरकले असले तरी येत्या १२ तासांत ओडिशात हे वारे जोरदार वाहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. त्यामुळे येथील काही भागात रेड अलर्ट जारी केला आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

डेंगूमुळे बाळाला जन्म देताच आईचा मृत्यु

अमरावती – अमरावती शहरात गेले कित्येक दिवस डेंगूच्या आजाराने जणजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच आज डेंगूचे पुन्हा दोन बळी गेल्याने खळबळ माजली आहे. यात धक्कादायक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

#MeToo एम.जे.अकबरांचा प्रिया रमाणी विरोधात खटला

दिल्ली – # MeToo परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी पत्रकार प्रिया रमाणी यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे.  दिल्ली येथील पटीयाला हाऊस न्यायालयामध्ये त्यांनी...
Read More
post-image
महाराष्ट्र

दृष्काळाच्या मुद्दयावरून राष्ट्रवादी आक्रमक पालकमत्र्यांना दाखविले काळे झेंडे

नाशिक – दुष्काळाच्या प्रश्नावर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. पालकमंत्री गिरिष महाजन आज दुष्काळ पाहणीसाठी सटाणा दौऱ्यावर आले असता राष्ट्रवादीच्या संतप्त पदाधिकाऱ्यांनी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

पुढील वर्षीच्या गणेशोत्सवाची तयारी सुरू, लालबाग राजासाठी समिती स्थापन

मुंबई- मुंबईतील प्रसिद्ध अशा लालबागचा राजा गणेश मंडळावर आता सरकारची नजर राहणार आहे. धर्मादाय आयुक्तांनी लालबागच्या राजासाठी समिती स्थापन केली आहे. गणेशोत्सवाच्या आठ दिवस...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या व्हिडीओ

(व्हिडीओ)अव्नीचे ठसे सापडले; तिला मारून भुसा भरतील?

Sharing is caring!FacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: कसा आहे तुमचा आजचा दिवस ? (२२-०७-२०१८) कसा आहे तुमचा आजचा दिवस ? (०९-०८-२०१८) जगातील महागड्या घरांबद्दल माहित आहे...
Read More