देशभरात मुसळधार पावसाचा इशारा – eNavakal
देश हवामान

देशभरात मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई- संपूर्ण देशाला मान्सूनने व्यापले असून देशभरात मुसळधार पावसाचा अंदाज बीबीसी आणि स्कायमेटने वर्तवला आहे. मान्सूनच्या अनुकूल परिस्थितीमुळे महाराष्ट्र, ओरिसा, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, जम्मू-कश्मीर, राजस्थान, छत्तीसगड, कर्नाटक, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्किम, झारखंड, उत्तराखंड, हरियाणा, दिल्ली, पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्रप्रदेश, तेलंगना आणि केरळमध्ये या राज्यांत पुढील काही तासांत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या राज्यांच्या काही जिल्ह्यात अतिवृष्टीचा पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज देखील देण्यात आला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

गॅलरीतून डोकावणार्‍या मुलीचा तिसर्‍या मजल्यावरून पडून मृत्यू

भिवंडी- शहराच्या मुस्लीम वस्तीच्या इस्लामपुरा परिसरातील एका इमारतीच्या तिसर्‍या मजल्याच्या गॅलरीतून डोकावणार्‍या आठ वर्षीय मुलीचा खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल सायंकाळी घडली...
Read More
post-image
News महाराष्ट्र

डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अभाविप आणि दलित विद्यार्थी संघटनेत राडा

औरंगाबाद- वसतीगृहाच्या मुद्यावरून कुलगुरूंच्या केबिनमध्ये दैनंदिन वापराच्या वस्तू मांडल्याने अभाविप आणि दलित विद्यार्थी संघटना आपापसात भिडल्याची घटना घडली. याप्रकरणी उद्या दलित विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठ...
Read More
post-image
News महाराष्ट्र

उसाचे बिल न दिल्याच्या कारणावरून प्रहारचे आंदोलन

सोलापूर- एफआरपीची रक्कम मिळावी आणि मागील वर्षाचे उसाचे बिल मिळावे यासह विविध मागण्यांसाठी सोमवारी प्रहार शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची प्रतिकात्मक...
Read More
post-image
News महाराष्ट्र

12 हजार ग्राहकांचा पुरवठा आठ तास खंडित

वसई –  महावितरणच्या वसई उपविभागांतर्गत येणार्‍या सातीवली गावातील 22 केव्ही ट्रान्सफॉर्मरच्या यंत्रणेशी अज्ञात व्यक्तीने छेडछाड केल्यामुळे 12 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा चार दिवसांपूर्वी बाधित होऊन...
Read More
post-image
News अपघात

दर्शनावरून परतणार्‍या भाविकांच्या कारला अपघात ! 8 जखमी

महागाव – माहुर येथुन देवदर्शन करून परत येणार्‍या भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात झाला आहे. अपघातात 3 महिला गंभीर जखमी झाल्या असून पाचजण किरकोळ जखमी...
Read More