देवरुख परिसराला भूकंपाचा धक्का – eNavakal
महाराष्ट्र

देवरुख परिसराला भूकंपाचा धक्का

रत्नागिरी – संगमेश्वर तालुक्यातील देवरुख परिसराला आज भूकंपाचा धक्का बसला. मात्र हा धक्का सौम्य असल्याने कोणतीही हानी झाली नाही. सध्या कोकणात वातावरणात बदल झालेला आहे. त्यामुळे वातावरणात उष्मा वाढला आहे. त्यात भर म्हणून परतीचा पाऊसही अधूनमधून कोसळत आहे. अशी स्थिती असतानाच आज दुपारी पावणेचारच्या सुमारास देवरुख परिसराला भुकंपाचा सौम्य धक्का बसला. गेले दोन दिवस ऑक्टोबर हिटचा त्रास जाणवत असतानाच वातावरणात बदल होत असतानाच हा भूकंपांचा धक्का बसल्याने सर्वसामान्य नागरीकांच्या चिंतेत मात्र भर पडली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

मुलांच्या आरोग्याची विचारपूस करून डोस द्या! आरोग्य सेविकांना सूचना

मुंबई – पालिकेमार्फत घरोघरी जाऊन लहान मुलांना विविध औषधांचे डोस दिले जातात. या औषधांची अ‍ॅलर्जी मुलांना होऊ नये याची दक्षता घेण्यासाठी औषधांचा डोस पाजणार्‍या...
Read More
post-image
News मुंबई

दादर येथे पाच एकर जमीन विक्रीची बतावणी करुन फसवणूक

मुंबई – रायगड येथील कर्जतमध्ये पाच एकर जमिन विक्रीची बतावणी करुन एका व्यक्तीकडून घेतलेल्या साडेसात लाख रुपयांची फसवणुकीप्रकरणी भामट्याविरुद्ध दादर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे....
Read More
post-image
News मुंबई

सांताक्रुझमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर! पालिकेची डोळेझाक

मुंबई – राज्य सरकारने 23 जूनपासून प्लास्टीक पिशव्यांच्या वापरांवर बंदी लागू केल्यानंतरही सांताक्रुझ (पुर्व) भागातील फेरीवाले व काही दुकानदार प्लास्टीक पिशव्यांचा सर्रास वापर करताना...
Read More
post-image
News मुंबई

दहा दिवसांच्या मुलाला रिक्षात टाकून पलायन

मुंबई- कौटुंबिक वादातून दहा दिवसांच्या आपल्याच मुलाला रिक्षात टाकून पळून गेलेल्या माता-पित्याला काल वर्सोवा पोलिसांनी अटक केली. दुर्गा महेंद्र कामत आणि अंजूदेवी दुर्गा कामत...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पुलवामा दहशतवादी हल्ल्यास मोदी जबाबदार! अशोक चव्हाण

सोलापूर- पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यास सुरक्षा यंत्रणा आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जबाबदार आहेत, असा आरोप करतानाच याचे राजकारण करणार नाही परंतु...
Read More