दुष्काळातील गरिबीने घेतला तरुणीचा जीव – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

दुष्काळातील गरिबीने घेतला तरुणीचा जीव

उस्मानाबाद – रेल्वे भरतीच्या परिक्षेला जाण्यासाठी पैसे नसल्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील पाडा-पिंपरी गावातील प्रगती अविनाश राऊत (वय 20) हिने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. परिक्षेला जाण्यासाठी वडिलांकडे पैसे मागितले असता, तिचे वडील आणि आई कर्जाऊ घेतलेले पैसे आणण्यासाठी गेले होते, त्यावेळेला घरी कोणी नसल्याचे बघून गरिबीला कंटाळलेल्या प्रगतीने आत्महत्या केली असल्याचे तीच्या वडीलांनी सांगितले. तर प्रगतीला वेळेत मदत आणि मराठा आरक्षणाचा लाभ मिळाला असता तर तिने आत्महत्या केली नसती अशी खंत प्रगतीचे वडील अविनाश राऊत यांनी व्यक्त केली आहे.

प्रगती विनाश राऊत ही बी.कॉमच्या तृतीय वर्षात शिकत होती. तर प्रगतीच्या वडिलांजवळ केवळ दीड एकर दुष्काळामुळे नापीक असलेली शेती आहे, ते मोलमजूरी करून कुटुंबाचा खर्च आणि प्रगतीचे शिक्षण करत होते. पण परिस्थितीची काळजी असलेल्या प्रगतीने तिच्या परिक्षेला जाण्यासाठी पैसे मिळतील का, तसेच कर्ज मागितल्याने वडिलांचा अपमान होईल, या चिंतेने प्रगतीने आत्महत्या केल्याची माहिती तिच्या वडीलांनी दिली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

सीईटी बरोबर विद्यापीठाच्या परीक्षा होणार – सामंत

मुंबई – राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून राज्यातील सर्व विद्यापीठे आणि त्यांच्या अखत्यारीतील महाविद्यालयीन परीक्षेसह सीईटी परीक्षा होणारच आहेत. राज्यातील कोरोना परिस्थिती...
Read More
post-image
देश

तबलिगी जमातच्या संपर्कातील दीड हजार जणांना कोरोना संसर्ग

नवी दिल्ली – देशातील कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या 4 हजार 67 इतकी झाली आहे. त्यात तबलिगी जमातच्या संपर्कात आलेल्या दीड हजार जणांचा समावेश आहे....
Read More
post-image
देश

सॅनिटायझरच्या उत्पादन वाढीसाठी उत्तर प्रदेशात 55 कंपन्यांना परवाने

लखनऊ – कोरोनाचे संक्रमण थोपवण्यासाठी हॅन्ड सॅनिटायझरचे उत्पादन वाढावे यासाठी उत्तर प्रदेश सरकारने 55 कंपन्यांना नवीन परवाने दिले आहेत. या कंपन्या रोज जवळपास 70...
Read More
post-image
महाराष्ट्र

हवेली तालुक्यात अशीही अफवा, सिहगडच्या जंगलात कोरोना रुग्ण

पुणे – जिल्ह्यातील हवेली तालुक्यात काही गावांमध्ये अशी अफवा पसरली की त्यामुळे ही गावे रात्रभर जागी राहिली. पुण्यातील रुग्णालयातून पळालेले ४-५ कोरोनाबाधित रुग्ण सिहगडच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

मृतांचे आकडे कमी करण्यासाठी सरकारने नेमली उच्चस्तरिय समिती

मुंबई – लॉकडाऊन असूनही मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. त्यामुळे एकीकडे नवीन रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहेत. तर दुसरीकडे मृत्यूचे तांडव सुरूच आहे. हे...
Read More