दुध स्वस्त होणार – eNavakal
News महाराष्ट्र

दुध स्वस्त होणार

मुंबई – राज्यातील 16 दुध संघांनी दुधाचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या 16 जूनपासून दुधाचे दर प्रती लिटर मागे चार रुपयांनी कमी होणार आहेत. सध्या 42 रुपये असलेला दर 38 रुपये होईल. तर, 44 रुपयांचा दर 40 रुपयांवर येईल. फक्त गाईच्या दुधासाठी ही दर कपात असणार आहे. सोनाई, ऊर्जा, स्वराज, गोविंद, आनंत, संतकृपा, किसान, माऊली, नॅचरल,  शांताई, शिवप्रसाद, कन्हैया, नेचर, जे. डी. थोटे, गोशक्ती या दुध संघांनी दुध दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे इतर दुध संघांकडूनही दुधाचे दर कपात करण्याची शक्यता आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News देश

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर

रायपूर – नोव्हेंबर महिन्यात छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणूक पार पडणार असून दोन टप्प्यात ही निवडणूक होणार आहे. काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली. यात...
Read More
post-image
News मुंबई

म्हाडातील मुख्य अधिकार्‍यांना नवीन गाड्या मिळण्याची शक्यता

मुंबई- म्हाडातील नवनिर्वाचित अध्यक्ष व सभापती यांना इनोव्हा गाड्या देण्यात आल्या आहेत. याच धर्तीवर म्हाडातील मुख्य अधिकारी यांना कार्यालयीन कामकाजासाठी नवीन गाड्या दिल्या जाणार...
Read More
post-image
News महाराष्ट्र

मुंब्रा मदरसातून अपहरण झालेला तरुण सापडला

ठाणे- 14 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7 वाजण्याच्या नुरुल उलूम मदरसा येथून दोन अज्ञात इसमांनी अपहरण केलेला 18 वर्षीय तरुण हसन अहमद हा आज दुपारी कल्याण...
Read More
post-image
News देश

राजकीय पक्षांनी महिलांसाठी तक्रार समिती स्थापन करावी – मनेका गांधी

नवी दिल्ली -देशात चालत असलेल्या मीटू कँपेनच्या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री मनेका गांधींनी देशातील सर्व राजकीय पक्षांना महत्त्वाचे आवाहन केले. राजकीय पक्षांनी महिलांसाठी...
Read More
post-image
News देश

श्रीलंकेचे पंतप्रधान दिल्लीमध्ये दाखल! नरेंद्र मोदींची शनिवारी भेट घेणार

नवी दिल्ली -श्रीलंकेचे पंतप्रधान राणील विक्रमसिंघे आजपासून तीन दिवसांच्या भारत दौर्‍यावर आले आहेत. आज संध्याकाळी ते राजधानी दिल्लीमध्ये पोहचले. माध्यमांमध्ये आलेल्या वादग्रस्त विधानादरम्यान विक्रमसिंघे...
Read More