दीपिका रणवीरच्या लग्नावर शाहरुखचे मजेशीर उत्तर – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश मनोरंजन

दीपिका रणवीरच्या लग्नावर शाहरुखचे मजेशीर उत्तर

मुंबई – काल शाहरुखच्या वाढदिवशी झीरो चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने शाहरुखला दीपिका आणि रणवीर सिंहच्या लग्नाबाबत प्रश्न विचारला. यावर शाहरुखने अतिशय विनोदी उत्तर दिले आहे. त्या दोघांचे लग्न होत आहे तर मी काय कारू? बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना. त्यांचे लग्न ठरले आहे, ते मजा करणार आहेत मी काय करणार त्यांच्यात. मला जे करायचे ते मी केले आहे आता परत लग्न करू का असे मजेशीर उत्तर त्याने दिले.

शाहरुखने सांगितले की, मी खूप आनंदी आहे की दीपिकाचे लग्न ठरले आहे. तिने माझ्यासोबत बॉलीवूडमध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे तिच्यासोबत एक इमोशनल जवळीक आहे. तिचे लग्न ठरल्याची बातमी कळाल्यानंतर मी तिला फोन केला आणि मी जसा माझ्या लग्नात आनंदी होतो तशीच आनंदी राहा असे सांगितले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

धारावीपाठोपाठ उत्तर मुंबईची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, १८ विभागांत एकही नवा रुग्ण नाही

मुंबई –  उत्तर मुंबईत कोरोनाचा झपाट्याने फैलाव होत असल्यामुळे आरोग्य प्रशासनाने या भागातील कोरोनाला रोखण्यासाठी हाती घेतलेल्या कोरोनाचे शून्य रुग्ण मोहिमेला आता यश येताना...
Read More
post-image
अर्थ देश

पीएमसी बँकेच्या खातेदारांना दिलासा, आरबीआयची बँकेच्या पुनर्रचनेची ग्वाही

मुंबई – आर्थिक संकटात सापडलेल्या येस बँकेप्रमाणेच पंजाब अँड महाराष्ट्र बँकेचीही पुनर्रचा अवलंबली जाईल, अशी ग्वाही रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली. त्यामुळे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

४ टक्के रुग्णांसाठी ९६ टक्के लोकांना वेठीस का धरता? पुण्यातील लॉकडाऊनवर बापट नाराज

पुणे – वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांमुळे पुण्यात दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र पुण्यातील या लॉकडाऊनवर खासदार गिरीश बापट यांनी नाराजी व्यक्त केली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

RSS आणि अन्य संस्थांच्या मेहनतीमुळे धारावीत कोरोनावर नियंत्रण, नितेश राणेंचा दावा

मुंबई – रोज शंभरच्या आकड्यांनी वाढणारी धारावीत कोरोनाबाधितांची संख्या आता १ वर येऊन पोहोचली आहे. त्यामुळे धारावीसारख्या दाटीवाटीच्या परिसरात कोरोना नियंत्रणात आल्याने जागतिक आरोग्य...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

पुण्यात थरारक घटना! घरात घुसून केली अट्टल गुन्हेगाराची हत्या

पुणे – राज्यात कोरोनाचा हाहाकार वाढलेला असतानाच गुन्हेगारीलाही उत आलेला आहे. गेल्या काही दिवसात हत्येच्या अनेक घटना समोर आल्या. त्यातच आज पुण्यात टोळक्यांनी चक्क...
Read More