दीपिकाच्या मानेवर अजूनही ‘आर.के.’चा टॅटू  – eNavakal
मनोरंजन

दीपिकाच्या मानेवर अजूनही ‘आर.के.’चा टॅटू 

मुंबई – दीपिका आणि रणबीर कपूर एकमेकांना ‘डेट’ करीत असताना दीपिकाने ‘आरके’ टॅटू तिच्या मानेवर गोंदवून घेतला होता. ब्रेकपनंतरही दीपिकाने रणबीरच्या नावाचा टॅटू कायम ठेवल्याचे दिसत आहे.

मध्यंतरी दीपिकाच्या मानेवरील बँडेज पाहून तिने ‘आरके’ च्या नावाचा टॅटू काढून टाकण्यासाठी काही ट्रीटमेंट करवून घेतली असल्याचे वृत्त होते. मात्र आता नव्याने सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या दीपिकाच्या छायाचित्रांमध्ये तो टॅटू दीपिकाच्या मानेवर कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. दीपिकाच्या जिम इंस्ट्रक्टरने ही छायाचित्रे खेचून सोशल मिडीयावर पोस्ट केली आहेत. हे फोटो सध्या खूपच व्हायरल होत आहेत. ह्या छायाचित्रांमध्ये दीपिकाच्या मानेवर असलेला ‘आर के’  नावाचा टॅटू देखील स्पष्टपणे नजरेस पडतो आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

विधान परिषदेच्या उपसभापतीपदी डॉ. नीलम गोऱ्हेंची बिनविरोध निवड

मुंबई – विधान परिषदेतील उपसभापतीपदी अखेर शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच विधानसभा विरोधी पक्षनेता म्हणून काँग्रसेचे गटनेते विजय वडेट्टीवार यांना देण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मराठा आरक्षणावर गुरुवारी अंतिम निर्णय

मुंबई – महाराष्ट्र सरकारने राज्यातील मराठा समाजाला दिलेले १६ टक्के आरक्षण कायदेशीर आहे की, बेकायदेशीर आहे याचा निकाल मुंबई उच्च न्यायालय गुरुवारी २७ जूनला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या न्यायालय महाराष्ट्र

डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी आरोपी डॉक्टरांना जामीन नाही

मुंबई – नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या डॉ. भक्ती मेहेर, डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुंबई-पुणे महामार्ग उद्या अर्धा तास बंद राहणार

मुंबई – पुणे-मुंबई मार्गावर परंदवाडी येथे महावितरणची ओव्हरहेड हायटेंशन केबल तुटली असून तिचे काम करण्यासाठी उद्या पूर्ण रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या...
Read More
post-image
मुंबई

मुंबई महापालिका मुख्यालयात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई – एका ३० वर्षीय तरुणाने मुंबई महापालिका मुख्यालयात आयुक्तांच्या दालनासमोर आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. सुदाम शिंदे असे या तरुणाचे नाव असून...
Read More