मुंबई – दिवाळीपूर्वीच मुंबईत म्हाडाची सोडत निघणार आहे. ११९४ घरांसाठी ही सोडत निघणार आहे. यंदा घरांचे दर २५ ते ३० टक्के स्वस्त आहेत. विकले न गेलेल्या घरांच्या किंमतीत सूट देण्यात आली आहे. तर नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर मधील घरांसाठी देखील सोडत निघाली आहे. ११९४ घरांसाठी ही सोडत निघणार आहे.
