छोटी छोटी चिजोंमें तणाव पैदा कर देंगे : पंतप्रधान नरेंद्र मोदी – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

छोटी छोटी चिजोंमें तणाव पैदा कर देंगे : पंतप्रधान नरेंद्र मोदी

दिल्ली – नमो अॅप द्वारे आज मोदींनी काही भाजप तरुण कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या संवादामध्ये त्यांनी कॉंग्रेसवर टीकाही केली.

हम सुख बाटने वाले है, वो ( कॉंग्रेस ) समाज बाटने वाले है.  छोटी छोटी चिजोंमें तणाव पैदा कर देंगे, एक दुसरे से लढवा देंगे, याशब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर टीका केली आहे.

Hum sukh baantne wale hain, woh (Congress) samaj baantne waale hain. 5 states mein elections hain, choti-choti cheezon mein tanav paida kardenge, ek ko dusre se ladwadenge: PM Narendra Modi interacting with BJP workers via NaMo app pic.twitter.com/0UJ5cEm9LE

— ANI (@ANI) October 10, 2018

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

#MeToo यशराज फिल्म्सच्या उपाध्यक्षकाची पदावरून हकालपट्टी

मुंबई – #MeToo मोहिमेंतर्गत यशराज फिल्म्सचे उपाध्यक्ष आशिष पाटील यांना पदावरून काढण्यात आले आहे. एका महिलेने आशिष पाटीलवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. पाटील...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

ठग्स ऑफ हिंदुस्तानचे ‘वाश्मल्ले’ गाणे पाहिले का?

मुंबई – बिग बी अमिताभ बच्चन आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान’ हे दोघे पहिल्यांदाच ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ या चित्रपटाच्या माध्यमातून सोबत काम करत आहेत....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

दिवाळीत साखर स्वस्त होणार

मुंबई – दिवाळीच्या मुहूर्तावर दिवाळ निघत अशी आरडाओरड करणाऱ्या रेशनकार्ड धारकांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. साखर आणि डाळीच्या दरात घट करण्यात आली असून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

भविष्य निर्वाह निधी व अन्य योजनांवरील व्याजदरात वाढ

दिल्ली – केंद्र सरकारने ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व अन्य योजनांवरील व्याजदरात ०.४ टक्के इतकी वाढ केली आहे. यामुळे व्याजदर...
Read More