दिल्लीनंतर ‘आप’ राज्यातील पालिका निवडणूक रिंगणात उतरणार! – eNavakal
आघाडीच्या बातम्या

दिल्लीनंतर ‘आप’ राज्यातील पालिका निवडणूक रिंगणात उतरणार!

मुंबई – विकासाच्या मुद्दयावर भर देणाऱ्या ‘आम आदमी पार्टी’ला दिल्लीकरांनी पुन्हा एकदा कौल देत पाच वर्षे सत्ता राखण्याची संधी दिली आहे. त्यामुळे नागरिकांचा हा कल पाहता ‘आप’ आता महाराष्ट्रातही आपलं नशीब अजमावून पाहणार आहे. या पार्श्वभूमीवर एप्रिल महिन्यात नवी मुंबई महापालिकेसह भविष्यात होणाऱ्या सर्व महापालिका निवडणूका आप लढवणार असल्याची भूमिका पक्षाचे नेते खासदार संजय सिंग यांनी मांडली.

मुंबई पत्रकार संघात आयोजित कार्यक्रमात त्यांनी ही भूमिक स्पष्ट केली. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्यांपैकी एक संजय सिंग आहेत. दिल्लीकरांना पाण्यापासुन मेट्रोपर्यंत अनेक सोयी उपलब्ध करून देण्यावर आपने भर दिला. या विकासाच्याच आधारावर दिल्लीकरांनी भाजपच्या धार्मिक ध्रुवीकरणाला बळी न पडता ‘आप’ला साथ दिली.

दरम्यान, नवी मुंबईसह दोन वर्षांनी होणाऱ्या मुंबई महापालिकेसह राज्यातील सर्व महानारपालिका तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत पक्ष ताकदीने उतरेल, असे सिंग म्हणाले. महाराष्ट्रात पक्षाकडे नेतृत्वाचा अभाव असला तरी, मतदारांचा पाठिंबा मिळेल, असा विश्वास त्यांनी  व्यक्त केला आहे. त्यामुळे नव्याने सत्ता स्थापन केलेल्या ठाकरे सरकारला ‘आप’चे एकप्रकारे हे आव्हानच असेल यात काही वावगं नाही.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्रात कोरोनाचा हाहाकार सुरूच! आज सर्वाधिक रुग्णांची नोंद

मुंबई – राज्यात आज नव्या ८ हजार ६४१ नव्या रुग्णांची वाढ झाली असून २६६ मृतांची नोंद झाली आहे. त्यामुळे २ लाख ८४ हजार २८१...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

कल्याण डोंबिवलीत ५२४ नवे रुग्ण तर ९ जणांचा मृत्यू

कल्याण – कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज कोरोना रुग्णांनी पुन्हा ५०० चा आकडा ओलांडला असून आज ५२४ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ९ जणांचा...
Read More
post-image
देश

तेलुगु कवी वरावरा राव यांना कोरोनाची लागण

मुंबई – तळोजा तुरुंगात असलेले वरावरा राव यांना कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना जे.जे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते....
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई राजकीय

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वाढदिवसासाठी महत्त्वाची घोषणा

मुंबई – राज्यावरील कोरोनाचं संकट व त्यानिमित्तानं घ्यावयाच्या खबरदारीची स्थिती लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यंदा त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला...
Read More
post-image
महाराष्ट्र

मराठा आरक्षणाच्याबाबतीत मुख्यमंत्र्यांसमवेत मंत्रिमंडळ उपसमितीच्या सदस्यांची चर्चा

मुंबई – मराठा आरक्षणाबाबत न्यायालयीन कामकाजाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत आढावा घेतला. यावेळी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण...
Read More