दिल्लीत ‘वर्ल्ड एज्युकेशन समिट 2018’ मध्ये महाराष्ट्रातील जोंधळे महाविद्यालयाचा गौरव – eNavakal
News देश शिक्षण

दिल्लीत ‘वर्ल्ड एज्युकेशन समिट 2018’ मध्ये महाराष्ट्रातील जोंधळे महाविद्यालयाचा गौरव

नवी दिल्ली – नुकत्याच पार पडलेल्या ‘वर्ल्ड एज्युकेशन समिट 2018’मध्ये सर्वोत्तम अध्यापक असलेले सर्वोत्कृष्ट अभियांत्रिकी महाविद्यालय म्हणून महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील आसनगाव येथील विघ्नहर्ता ट्रस्टच्या शिवाजीराव एस. जोंधळे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीला गौरविण्यात आले आहे. दिल्लीतील हॉटेल ललितमध्ये ही समिट भरविण्यात आली होती. पंचायती राज, कृषी आणि शेतकरी कल्याण खात्यांचे केंद्रीय राज्यमंत्री पुरूषोत्तम रूपाला यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी शिवाजीराव एस.जोंधळे कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अँड टेक्नोलॉजीच्या प्राचार्य डॉ. गीता जयराज यांना सर्वोत्कृष्ट शिक्षणतज्ञ आणि प्रशासक म्हणून पद्भूषण शर्मिला टागोर, खा. चंद्रशेखर प्रसाद ठाकूर आणि ओलियालिया वर्ल्डच्या अध्यक्षा अनका वर्मा यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News आघाडीच्या बातम्या मुंबई

मुख्यमंत्री उद्धवनीच व्हावे! शरद पवारांची मागणी! उद्धवजी तत्वत: तयार! संजय राऊतांची घोषणा

मुंबई – महाराष्ट्राचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांनीच करावे, त्यांनीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनावे, अशी महाआघाडीतील सर्वच पक्षांची मागणी आहे, असे प्रथमच खुद्द शरद पवार यांनी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

अग्रलेखांचे बादशहा नीलकंठ खाडिलकर यांना अखेरचा निरोप

मुंबई – ‘अग्रलेखांचे बादशहा’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ पत्रकार नीळकंठ खाडिलकर यांचे आज मध्यरात्री अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

अग्रलेखांचे बादशहा नीलकंठ खाडिलकर यांचे निधन

मुंबई – ‘अग्रलेखांचे बादशहा’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ पत्रकार नीळकंठ खाडिलकर यांचे आज मध्यरात्री अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस नेत्यांच्या स्वाक्षऱ्या

मुंबई – राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना प्रचंड वेग आला आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस नेत्यांच्या पत्रावर स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या आहेत. तसेच आता विधीमंडळातील गटनेता बैठकीसाठी...
Read More
post-image
महाराष्ट्र

खाडिलकरांच्या अंत्यदर्शनासाठी दिग्गज मंडळी दाखल

मुंबई – ‘अग्रलेखांचे बादशहा’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ पत्रकार नीळकंठ खाडिलकर यांचे आज मध्यरात्री अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. गिरगावातील खाडिलकर...
Read More