दिल्लीत पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी – eNavakal
देश वाहतूक हवामान

दिल्लीत पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

नवी दिल्ली – राजधानी दिल्लीसह नोएडा, गाझियाबाद आणि गुरुग्राम या परिसरात आज सकाळी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी नोएडा, गाजियाबाद, गुरुग्राम आणि दिल्लीच्या सखल भागातील रस्त्यांवर पावसाचे पाणी साचल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. त्यामुळे तेथे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, उद्याही दिल्लीत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

आज सकाळी दिल्लीच्या आकाशात ढग जमा झाले. त्यानंतर काही वेळातच जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे शहराच्या सखल भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले. यामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होऊन अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार या महिन्यात आतापर्यंत दिल्लीत १३९.२ मिमी एवढा पाऊस झाला असून तो सर्वसामान्य १५७.१ मिमी पावसापेक्षा कमी आहे. जूनपासून आतापर्यंत दिल्लीत एकंदर ४५७.८ मिमी एवढा पाऊस पडला आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
देश राजकीय

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व्हेंटिलेटरवर! प्रकृती खालावली, फुप्फुसाला संसर्ग

नवी दिल्ली – भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे कोरोनावर उपचार घेत असतानाच त्यांची प्रकृती झपाट्याने खालावत चालली आहे. आधी त्यांच्या मेंदूत गाठ झाल्याने...
Read More
post-image
देश वाहतूक हवामान

दिल्लीत पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

नवी दिल्ली – राजधानी दिल्लीसह नोएडा, गाझियाबाद आणि गुरुग्राम या परिसरात आज सकाळी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी नोएडा,...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

‘वडाळ्याच्या राजा’ला मंडप उभारण्यास परवानगी देण्यापूर्वी रहिवाशांचे म्हणणे ऐकून घ्या!

मुंबई – मुंबईतील ‘वडाळ्याच्या राजा’ला गणेशोत्सवासाठी मंडप बांधण्यास परवानगी देण्यापूर्वी वडाळ्यातील दोन इमारतीमधील रहिवाशांच्या अडचणी व तक्रारी ऐकून घ्या, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे...
Read More
post-image
देश

एअर इंडियाच्या विमानांना हॉंगकॉंगला जाण्यास बंदी! चिनी सरकारच्या निर्णयामुळे अनेक विमाने रद्द

नवी दिल्ली – हवाई प्रवास क्षेत्रातील भारत सरकारची कंपनी असलेल्या एअर इंडियाच्या विमानांना हॉंगकॉंगमध्ये दोन आठवड्यांसाठी बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे हाँगकाँगमध्ये अडकलेल्या भारतीयांना...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

सलमानच्या हत्येचा कट उधळला; रेकी करणारा शार्पशूटर अटकेत

मुंबई – अभिनेता सलमान खान याच्या हत्येसाठी जानेवारीत वांद्रे येथे रेकी करणारा शार्पशूटर राहुल उर्फ सांगा उर्फ बाबा याला पोलिसांनी उत्तराखंडमधील पौडी गढवाल येथे...
Read More