दिल्लीत कांदा महागला! सरकार मदतीसाठी सरसावले – eNavakal
News देश

दिल्लीत कांदा महागला! सरकार मदतीसाठी सरसावले

नवी दिल्ली- सद्या देशाच्या कानाकोपर्‍यात कांद्याची चर्चा आहे. संपूर्ण देशात कांदा महाग झाला असल्याचे चित्र पहायला मिळते आहे. देशाची राजधानी दिल्लीत देखील कांदा 70 रुपये किलोने मिळत आहे. त्यामुळे सामान्य नागरिक हैराण झाले आहेत. मात्र त्यांच्या मदतीसाठी राज्य सरकार सरसावले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की, कांद्याच्या किमती कमी करण्याचे सरकार प्रयत्न करत आहेत. सरकार दिल्लीत 24 रुपये किलोने कांदा विकण्याचा प्रयत्न करणार आहे. घाऊक बाजारात कांद्याचे भाव 35 ते45 रूपये किलो आहेत. ट्रक तसेच इतर वाहनांतून कांदा नागरिकांपर्यंत पोहोचवला जाईल. त्यासाठी निविदा देण्यात आल्या आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
देश

तबलिगी जमातच्या संपर्कातील दीड हजार जणांना कोरोना संसर्ग

नवी दिल्ली – देशातील कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या 4 हजार 67 इतकी झाली आहे. त्यात तबलिगी जमातच्या संपर्कात आलेल्या दीड हजार जणांचा समावेश आहे....
Read More
post-image
देश

सॅनिटायझरच्या उत्पादन वाढीसाठी उत्तर प्रदेशात 55 कंपन्यांना परवाने

लखनऊ – कोरोनाचे संक्रमण थोपवण्यासाठी हॅन्ड सॅनिटायझरचे उत्पादन वाढावे यासाठी उत्तर प्रदेश सरकारने 55 कंपन्यांना नवीन परवाने दिले आहेत. या कंपन्या रोज जवळपास 70...
Read More
post-image
महाराष्ट्र

हवेली तालुक्यात अशीही अफवा, सिहगडच्या जंगलात कोरोना रुग्ण

पुणे – जिल्ह्यातील हवेली तालुक्यात काही गावांमध्ये अशी अफवा पसरली की त्यामुळे ही गावे रात्रभर जागी राहिली. पुण्यातील रुग्णालयातून पळालेले ४-५ कोरोनाबाधित रुग्ण सिहगडच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

मृतांचे आकडे कमी करण्यासाठी सरकारने नेमली उच्चस्तरिय समिती

मुंबई – लॉकडाऊन असूनही मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. त्यामुळे एकीकडे नवीन रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहेत. तर दुसरीकडे मृत्यूचे तांडव सुरूच आहे. हे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

१४ एप्रिलनंतर लॉकडाऊन पूर्ण शिथिल होणार नाही

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर 24 मार्चला देशात 21 दिवस संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली. त्यामुळे लॉकडाऊन संपायला ७ दिवसांचा कालावधी...
Read More