दिल्लीत एअर इंडियाच्या विमानाला आग – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

दिल्लीत एअर इंडियाच्या विमानाला आग

नवी दिल्ली – राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी रात्री मोठी दुर्घटना टळली. या विमानतळावर एअर इंडियाच्या बोइंग 777 विमानात अचानक आग लागली. ऑक्जिलियरी पाॅवर यूनिटमध्ये दुरुस्तीचे काम सुरू असताना विमानाच्या मागच्या बाजूस ही आग लागल्याचे समजते आहे. दुरुस्तीनंतर हा विमान दिल्लीतून सॅन फ्रान्सिस्कोला रवाना होणार होता. सुदैवाने दुरुस्तीचे काम सुरू असल्याने यावेळी विमानात प्रवासी नव्हते. दरम्यान, आगीची घटना घडल्याने या विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले आहे.

बोइंग विमानांबाबत अशा दुर्घटना केवळ भारतातच नाही तर सध्या जगभरातून समोर येत आहेत. इथियोपियामध्ये बोइंग विमानाच्या अपघातात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. चीन, इथियोपिया आणि सिंगापूरसह अनेक देशांनी या विमानांच्या उड्डाणावर बंदी आणली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

अर्थसंकल्प सादर! अटल बिहारी वाजपेयींचे स्मारक मुंबईत उभारणार

मुंबई – आज पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शेवटचा अतिरिक्‍त अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करण्यात आला. विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार,...
Read More
post-image
देश

अनिल अंबानीच्या कंपनीवर चिनी बँकांचे अब्जावधीचे कर्ज

मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी हे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्‍ती आहेत. तर त्यांचा धाकटा भाऊ उद्योगपती अनिल अंबानी हे भारतातील सर्वात कर्जबाजारी उद्योगपती...
Read More
post-image
देश

‘चमकी’चे १०० हून अधिक बळी! कशामुळे होतो हा आजार?

नवी दिल्ली – एक्यूट इंसेफेलाइटिस सिंड्रोम अर्थात चमकी तापामुळे बिहारमध्ये आतापर्यंत १०० हून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे. तर या तापाच्या रुग्णांची संख्याही झपाट्याने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : आज रंगणार ‘शेरास सव्वा शेर’

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल कॅप्टनसी कार्य वैशाली माडे, विद्याधर जोशी आणि अभिजीत केळकर या उमेदवारांमध्ये रंगले. ज्यात वैशाली माडे घराची नवी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

जेट एअरवेज अखेर दिवाळखोरीत

नवी दिल्ली – आर्थिक अडचणीत सापडलेल्या जेट एअरवेज कंपनी अखेर दिवाळखोरीत काढण्याचा निर्णय स्टेट बँकेने सोमवारी जाहीर केला. जेटमधील भांडवली हिस्सा विकत घेण्याबाबत एकाही...
Read More