दिलगिरी हा गुळगुळीत राजकीय शब्द वाटेल म्हणून माफी मागतो : गिरिश महाजन – eNavakal
महाराष्ट्र मुंबई राजकीय

दिलगिरी हा गुळगुळीत राजकीय शब्द वाटेल म्हणून माफी मागतो : गिरिश महाजन

मुंबई – दारुचे 65 ब्रॅण्ड आहेत, ज्यांना डिमांड नाही. म्हणून मी गमतीत म्हटलं महिलांचं नाव देऊन बघा. विनोदाचा भाग म्हणून बोललो. कुठल्याही महिलेचा अपमान करण्याचा माझा उद्देश नव्हता. कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, अशा शब्दात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन वादग्रस्त विधानाबाबत माफी मागितली आहे. नंदुरबारमध्ये सातपुडा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या कार्यक्रमावेळी बोलताना, साखर कारखान्याने निर्मित केलेल्या दारुच्या ब्रॅण्डला महिलेचं नाव दिल्यास अधिक खप होईल, असं वादग्रस्त विधान गिरीश महाजन यांनी केलं होतं.

महाजनांविरोधात महिला आक्रमक
महाजन यांच्या विधानावर जोरदार टीका होऊ लागली. दारुबंदी आंदोलनातील प्रमुख कार्यकर्त्या अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांनी गिरीश महाजनांविरोधात चंद्रपुरातील मूल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तर नाशिक आणि सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी जोडे मारो आंदोलन केलं

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश महाराष्ट्र राजकीय

पुढच्या निवडणुकीत चारही पक्षांनी स्वतंत्र लढून जनाधार सिद्ध करावा, चंद्रकांत पाटलांचं आव्हान

कोल्हापूर – राष्ट्रवादी आणि काँग्रेस वेगवेगळे लढले असते तर त्यांच्या २० आणि १० जागा आल्या असत्या, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

राजस्थानमधील काँग्रेसचे गेहलोत सरकार वाचले, सचिन पायलट यांचे बंड मागे

जयपूर – राजस्थानमध्ये उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरुद्ध पुकारलेले बंड तुर्तास शमले आहे. गेहलोत सरकार वाचले आहे. सचिन पायलट यांनी भाजपाबरोबर...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

Viral Video: भररस्त्यात पत्नीने पतीला गर्लफ्रेंडसोबत पाहिलं, आणि…

मुंबई – वाहतूक कोंडीत मेताकुटीला येण्याचे प्रकार अनेकदा घडत असतात. मात्र आज मुंबईच्या रस्त्यावर फॅमिली ड्रामामुळे वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागलं. या फॅमिली ड्रामाचा...
Read More
post-image
देश

राजकीय परिस्थिती सावरण्यासाठी महाराष्ट्राच्या नेत्याला राजस्थानला रावाना होण्याचे गांधींचे आदेश

नवी दिल्ली – राजस्थानमधील काँग्रेस सरकार (Political crises in Rajasthan) अस्थिर झाले आहे. हे सरकार केव्हाही कोसळण्याची शक्यता असल्याने तेथील परिस्थिती सावरण्यासाठी राहुल गांधींनी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

सोने पन्नाशीच्या उंबरठ्यावर, ६ महिन्यांत १० हजाराने वाढले

मुंबई – कोरोना व्हायरसमुळे (Corona) लॉकडाऊन (Lockdown) आणि गेल्या काही वर्षात सोन्याच्या दरात (Increase in gold rate) उच्चांकी वाढ झाली आहे. आज सोने पन्नाशीच्या...
Read More