‘दिमाग मे भूसा’ गाण्यावरुन सचिन पिळगावकर पुन्हा ट्रोल – eNavakal
मनोरंजन महाराष्ट्र

‘दिमाग मे भूसा’ गाण्यावरुन सचिन पिळगावकर पुन्हा ट्रोल

मुंबई – मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर पुन्हा ट्रोल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी आमची ’मुंबई – द मुंबई अँथम’ या गाण्यावरुन त्यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. आता पुन्हा ‘दिमाग मे भूसा’ या गाण्यावरुन सचिन यांची तुफान खिल्ली उडवली जात आहे.

‘दिमाग मे भूसा’ हे गाणे सचिन पिळगावकर यांनी गायले आहे. यूट्यूबवर हे गाणे अपलोड झाल्यापासून असंख्य लोकांनी सचिनला खडे बोल सुनावले आहेत. आमची मुंबई गाण्याने घरातले सर्व झुरळ मेलेत, पण हल्ली ढेकुण फार वाढले होते, धन्यवाद महागुरू’, अशा अनेक कमेंट या गाण्यावर नेटीझन्स देत आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र मुंबई

मॉल पार्किंग मोफत देण्याचा कायदा आहे का? मुंबई हायकोर्टाचा पुणे पालिकेला सवाल

मुंबई – पुणेकरांना मॉलमध्ये पार्किंग शुल्क फ्री करण्याबाबत पालिकेचा कायदा आहे का? असा सवाल उच्च न्यायालयाने आज उपस्थित केला. पार्किंगचे शुल्क वसूल करण्यास मनाई...
Read More
post-image
News मुंबई

वर्सोवा ते लोखंडवाला रस्त्याच्या बांधकामात कांदळवनांचा बळी

मुंबई – मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी वर्सोवा ते लोखंडवाला लिंक रोड एमएमआरडीएच्या वतीने बांधण्यात येणार आहे. परंतु या मार्गासाठी कांदळवनांचा बळी जाणार असल्याचा...
Read More
post-image
News मुंबई

पालिका प्रसूतीगृहांमध्ये बसवणार सीसीटिव्ही कॅमेरे

मुंबई – देशात सर्वात मोठी पालिका म्हणून गणल्या जाणार्‍या मुंबई पालिकेने आपल्या रुग्णालय व प्रसूतीगृहांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या रुग्णालयातून नवजात...
Read More
post-image
News मुंबई

मुंबईत सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानकाचा मान ‘मुंबई सेंट्रल’ला मिळाला

मुंबई – मुंबई शहरातील सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानक म्हणून ‘मुंबई सेंट्रल’चे नाव समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यवरणपूरकतेच्या तब्बल 12 कसोट्यांवर पात्र ठरल्याने मुंबई सेंट्रल...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पुरामुळे साखर महाग झाली दुसर्‍यांदा दरवाढ! 40 रुपये किलो

कोल्हापूर – पूरस्थिती पूर्णपणे निवळत चालली असली तरी या कोल्हापूर आणि सांगलीच्या पुराचा फटका साखरेला बसला आहे. साखरेचे भाव दुसर्‍यांदा वाढले आहेत. मागील आठवड्यात...
Read More