दाभोळकर-पानसरे प्रकरणाचा तपास कधी संपवणार? हायकोर्टाचा सवाल – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

दाभोळकर-पानसरे प्रकरणाचा तपास कधी संपवणार? हायकोर्टाचा सवाल

मुंबई – दाभोळकर हत्याप्रकरणात सीबीआयने दिलेल्या मुदतीच्या आत न्यायालयात चार्जशिट दाखल न केल्याने संशयीत आरोपींना जामिन मिळाला आहे. त्यामुळे मुंबई हायकोर्टाने तपास यंत्राणावर संशय व्यक्त केला आहे. दाभोळकर-पानसरे प्रकरणाचा तपास नक्की अजुन किती दिवसांनी संपणार आहे? असा सवाल मुंबई हायकोर्टाने तपासयंत्रणांना विचारला आहे. प्रशिक्षित आणि अनुभवी अधिकारी असताना कोणताच सुगावा तपास यंत्रणांना अजुनपर्यंत लागत नाही, कायद्यपेक्षा कोणीही मोठे नाही, त्यामुळे कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न करू नका आशा शब्दात मुंबई हायकोर्टाने दाभोळकर-पानसरे प्रकरणातील तपास यंत्रणेला खडेबोल सुणावले आहेत.

दाभोळकर हत्या प्रकरणातील  आरोपींना जामीन मिळाल्याने सीबीआयच्या तपास प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत, दाभोळकर हत्या प्रकरणातील साक्षीदार दिलीप पवार यांनी देखील सीबीआय यंत्रणेवर संशय व्यक्त केला आहे. शेवटच्या वेळी देखील सीबीआयला चार्जशिट दाखल करता आली असती, मात्र तस न करता सीबीआय या प्रकरणातील तपास कमकूवत करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप दिलीप पवार यांनी केले. तसेच सीबीआयचे कामकाज पंतप्रधानांच्या कक्षेत येत असून पंतप्रधानांनी याप्रकरणी चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांना निलंबीत करावे अशी मागणी देखील पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
देश

सोन्यानंतर आता ‘हिरेजडित कोरोना मास्क’ची क्रेझ

कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी मास्क वापरणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत सर्वजण सध्या मास्क घालूनच पाहायला मिळतात. मात्र ऐकावं ते नवल म्हणतात ना,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

राजस्थानच्या प्रदेशाध्यक्षपदी गोविंदसिंग यांची नियुक्ती

नवी दिल्ली – राजस्थान सरकारमधून बंडखोरी करत दिल्लीत आलेल्या सचिन पायलट यांची अखेर काँग्रेसने उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरुन हकालपट्टी केली आहे. त्यांच्या जागी राजस्थानच्या काँग्रेस...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

उपमुख्यमंत्रीपदावरुन हटवल्यानंतर सचिन पायलट यांची पहिली प्रतिक्रिया…

नवी दिल्ली – राजस्थान सरकारमधून बंडखोरी करत दिल्लीत आलेल्या सचिन पायलट यांची अखेर काँग्रेसने उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरुन हकालपट्टी केली आहे. याबाबत आपल्या अधिकृत ट्विटर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रीपदावरून हटवले

नवी दिल्ली – राजस्थान सरकारमध्ये बंडाचा झेंडा फडकवणारे सचिन पायलट यांची अखेर काँग्रेसने उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरुन हकालपट्टी केली आहे. तसेच त्यांना पाठिंबा देणाऱ्या इतर...
Read More
post-image
देश शिक्षण

सीबीएसई दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार

मुंबई – कोरोना विषाणूला रोखण्यासाठी देशात जवळपास मागील चार महिन्यांपासून लॉकडाऊन आहे. लॉकडाऊन काळात सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत. अशात बोर्डाचे निकाल कधी...
Read More