दादरहून परेलला जाणा-या रस्त्यांवर वाहतूक कोंडी – eNavakal
News आघाडीच्या बातम्या मुंबई

दादरहून परेलला जाणा-या रस्त्यांवर वाहतूक कोंडी

मुंबई – परेल रेल्वे पुलाखाली ४८ इंचीच्या पाईपलाईनचे काम सुरु आहे.  यामुळे सीएसएमटीच्या दिशेने जाणारी वाहतुकीसाठी एक लेन बंद ठेवण्यात आली आहे.  यामुळे दादरहून परेलला जाण-या रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली आहे. दरम्यान  प्रवाश्यांचे अतोनात हाल होत आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News देश

अरुणाचल-सिक्कीम विधानसभा निवडणूक! भाजपकडून 18 उमेदवारांची यादी जाहीर

नवी दिल्ली – अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम राज्यातील आगामी विधानसभा निवडणूकीतील 18 उमेदवारांची नावे आज भाजपने जाहीर केली. यामध्ये सिक्कीमच्या 12 तर अरुणाचल प्रदेशच्या...
Read More
post-image
News महाराष्ट्र

औरंगाबादमधील तलावात बुडून एकाचा मृत्यू

औरंगाबाद – तलावात पोहण्यासाठी आलेल्या तीन युवकांपैकी एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यात खुलताबादमधील कागजीपुरा आज दुपारी घटना घडली. नसीम खान मुबीन...
Read More
post-image
News क्रीडा देश

विश्वचषक स्पर्धेत भारताला चांगला खेळ करावा लागेल-राहुल द्रविड

मुंबई – आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत जेतेपद मिळवायचे असेल तर भारताला चांगला खेळ करावाच लागेल, असे भारताचा माजी कर्णधार आणि जुनिअर भारतीय संघाचे मुख्य...
Read More
post-image
News मुंबई

रासायनीक रंगामुळे सात जणांना बाधा

मुंबई- घाटकोपरमध्ये विषारी रासायनीक रंगामुळे सात जणांना बाधा झाल्याची घटना घडली. या सर्वांना महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. विषारी रासायनिक रंगाचा...
Read More
post-image
News अपघात मुंबई

गोरेगावमध्ये कारच्या धडकेत 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

मुंबई – गोरेगाव येथे एका कारच्या धडकेने अरहान रमजान खान या चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरे पोलिसांनी हलगर्जीपणाने कार चालवून एका चार...
Read More