दहशतवादी हल्ल्यानंतर न्यूझीलँडमध्ये रायफल्सच्या विक्रीवर बंदी – eNavakal
News विदेश

दहशतवादी हल्ल्यानंतर न्यूझीलँडमध्ये रायफल्सच्या विक्रीवर बंदी

न्युझीलँड – अमेरिकेत दहशवादी कारवायांचा प्रभाव वाढत आहे. काही दिवसांपूर्वी न्युझीलँडमधील खाइस्टचर्चवर झालेल्या दहशतवादी हल्लयानंतर रायफल्सच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय पंतप्रधान जॅसिंडा अ‍ॅडर्न यांनी घेतला आहे. न्युझीलँडला झालेल्या चर्चमध्ये 49 जणांचा मृत्यू झाला होता.
11 एप्रिलपासून हा कायदा लागू होण्याची शक्यता आहे. या हल्ल्यामुळे असॉल्ट राइफल्स, हाय कपॅसिटी मॅगजिन आणि मिलेक्ट्री स्टाइल रायफल्सवर बंदी घातली आहे. या हल्लयात भारतीयांना देखील आपला प्राण गमवावा लागला होता.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

पक्षांतरामुळे भविष्यात मोठा राजकीय भूकंप! शिवस्वराज्य यात्रेत अजित पवारांचे भाकित

यवतमाळ – राज्यात पक्षांतराची लाट आली आहे. अनेक जण आपला स्वार्थ, स्वत:च्या संस्था वाचविण्यासाठी, शासनाचे अनुदान घेण्यासाठी, सत्ताधार्‍यांकडून होणारी कारवाई टाळण्यासाठी पक्षांतर करत आहेत....
Read More
post-image
News महाराष्ट्र

जनशताब्दीला सावंतवाडीत थांबा

सावंतवाडी – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईहून गोव्याला जाणार्‍या जनशताब्दी एक्स्प्रेसला आता सावंतवाडी स्थानकात थांबा देण्याचा निर्णय रेल्वे मंडळाकडून...
Read More
post-image
News देश

‘पारले’ बिस्कीटला मंदीचा फटका! हजारो कर्मचार्‍यांवर बेकारीचे संकट

नवी दिल्ली – बिस्कीटांचे उत्पादन घेणार्‍या देशातील सर्वात मोठ्या पारले कंपनीलाही मंदीचा फटका बसला आहे. तसेच मागणी घटल्याने कंपनीने उत्पादनात कपात केली आहे. त्यामुळे...
Read More
post-image
News देश

प्रियांका चोप्राला यूएनच्या ‘सदिच्छा दूत’ पदावरून हटवा

नवी दिल्ली- पाकिस्तानी मंत्र्याने बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राला संयुक्त राष्ट्राच्या ‘सदिच्छा दूत’ पदावरुन हटवण्याची मागणी केली आहे. पाकिस्तानातील मानवी हक्क खात्याच्या मंत्री शिरीन मझारी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

चिदंबरम यांना दिलासा नाहीच! १६ तासांपासून फरार

नवी दिल्ली – आयएनएक्स मीडिया घोटाळ्याशी संबंधित भ्रष्टाचार आणि मनी लॉंडरिंग प्रकरणात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृह व माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा...
Read More