दक्षिण आफ्रिकेत पुन्हा एएनसी पथाचा विजय – eNavakal
निवडणूक विदेश

दक्षिण आफ्रिकेत पुन्हा एएनसी पथाचा विजय

प्रिटोरिया – दक्षिण आफ्रिकेत सार्वजनिक निवडणुकांमध्ये दिवंगत माजी राष्ट्रपती नेल्सन मंडेला यांच्या सत्तारुढ नॅशनल कांग्रेस (एएनसी) पथात सहजपणे विजय मिळाला आहे. या पथात पूर्ण बहुमत मिळालेले नाही. एएनसी 57.8 मते मिळवली आहेत. तर विरोधी पथाला 20.8 टक्के तर इकोनॉमिक फ्रीडम फाइटर्स या पथाला 10.8 मध्ये मतांवर समाधान मानावे लागले आहे. 2014 च्या निवडणूक एएनसी तर 62 टक्के, डीए 22 टक्के आणि ईएफएफ 1.6 टक्के मते मिळाली होती. त्यावेळी 440 खासदारांच्या संसद एएनसी 230 डीए उत  ईएफएफचे 44 सदस्य होते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

गोदावरी नदीत बोट बुडाली; ५ जणांचे मृतदेह सापडले

हैदराबाद – आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात गोदावरी नदीमध्ये पर्यटकांची बोट बुडाल्याची घटना घडली आहे. या बोटीतून एकूण ६१ जण प्रवास करत होते, अशी माहिती...
Read More
post-image
मनोरंजन

राखी सावंत नवऱ्यासोबत येणार बिग बॉसच्या घरात?

मुंबई – सर्वाधिक वादग्रस्त आणि लोकप्रिय रियालिटी शो असलेल्या हिंदी ‘बिग बॉस’चा तेरावा सीजन लवकरच सुरू होणार आहे. यावेळी घरात कोणकोणते कलाकार असणार याबाबत...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक ठेवतो तसा भाजपानेही ‘छत्रपती’ उपाधीचा मान ठेवावा

मुंबई – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजपा प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली...
Read More
post-image
विदेश

ओसामा बिन लादेनच्या मुलाचा खात्मा

न्यूयॉर्क – आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना अल कायदाचा म्होरक्या क्रुरकर्मा ओसामा बिन लादेन याचा पाकिस्तानात घुसून अमेरिकेने खात्मा केला होता. त्यानंतर आता लादेनचा मुलगा हमजा...
Read More