थायलंड येथील गुहेतून आणखी एकाची सुटका – eNavakal
News विदेश

थायलंड येथील गुहेतून आणखी एकाची सुटका

बॅकॉक – म्यानमार आणि लाओस सीमेवर असलेल्या गुहेमध्ये गेल्या अनेक  दिवसांपासून अडकलेला  12 युवा फुटबॉलपटूंचा संघ जीवंत सापडला आहे. 11 ते 16 वर्षे वयोगटातील हे युवा खेळाडू फक्त पाण्याच्या मदतीने जिवंत होते. त्यांच्यासोबत 25 वर्षांचा कोचसुद्धा आहे. त्यांना गुहेतून बाहेर काढण्याचे काम शीघ्रगतीने सुरू आहे. यामधील एका मुलाला बाहेर काढण्यात यश आले असून अजूनही ८ जण बाहेर येण्याच्या प्रतीक्षेत आहेत. एकूण ५ जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे.

गुहेत अडकलेली मुले अक्षरशः मृत्यूशी झुंज देत आहेत. दिवसेंदिवस पावसामुळे पाण्याच्या पातळीत देखील वाढ होत आहे. त्यामुळे त्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. सर्वात मोठी बचाव पथक तेथे पोहोचले असून त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. वेगवेगळ्या देशातील डायव्हर्स बचावकार्यासाठी पोहोचले आहेत. पोलीस, नौदल, लष्कर तसेच अनेक स्वयंसेवी संस्थांनी बचावकार्यात पुढाकार घेतला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश विदेश

चेन्नईत भीषण पाणीटंचाई! लिओनार्डोने व्यक्त केली चिंता

न्यूयॉर्क – देशात यंदा मान्सूनच्या आगमनास उशीर झाल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तामिळनाडूमध्ये ही समस्या अतिशय गंभीर झाली आहे. तेथील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी तडफडावे...
Read More
post-image
मनोरंजन

अभिनेत्री स्मिता तांबेचं ग्लॅमरस फोटोशूट पाहिलंत?

मुंबई – चतुरस्त्र अभिनेत्री स्मिता तांबे हिने नुकतंच स्टनिंग फोटोशूट केलं आहे. करारी, कणखर ते सोज्वळ, सोशीक अशा वेवेगळ्या धाटणीच्या स्त्री-प्रधान भूमिकांमध्ये दिसणारी सशक्त...
Read More
post-image
देश

डीएचएफएलने कर्जाचा हफ्ता बुडविला

नवी दिल्ली – दिवान हाऊसिंग लिमिटेड (DHFL)चे शेअर आज तब्बल नऊ टक्क्यांनी घसरले. बीएसईवर कंपनीच्या शेअरची किंमत 68.70 रुपये इतकी झाली आहे. या कंपनीने कमर्शिअल पेपर मॅच्युरिटीचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

५१ खासदारांच्या आग्रहानंतरही राहुल गांधी निर्णयावर ठाम

नवी दिल्ली – युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज कॉंग्रेसच्या लोकसभा खासदारांची बैठक झाली. या बैठकीत कॉंग्रेस नेते राहुल गांधीदेखील उपस्थित होते. या बैठकीत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : ‘टिकेल तोच टिकेल’

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज ‘टिकेल तोच टिकेल’ हे कार्य रंगणार आहे. हे कार्य दोन टीममध्ये पार पडेल. कार्यानुसार गार्डन एरियामध्ये एक सिंहासन...
Read More