‘त्या’ उमेदवारांना आधार कार्ड 31 मेपर्यंत लिंक करण्याची मुदत – eNavakal
News मुंबई शिक्षण

‘त्या’ उमेदवारांना आधार कार्ड 31 मेपर्यंत लिंक करण्याची मुदत

मुंबई – राज्य लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीची परीक्षा देणार्‍यांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. ज्या उमेदवारांनी आपल्या प्रोफाईलमध्ये आधार क्रमांक नमूद केला नसेल किंवा आपले प्रोफाईल आधार क्रमांकाशी जोडले नसेल त्यांनी तातडीने जोडून घेण्याची गरज आहे. त्यासाठी 31 मेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. अन्यथा त्यांचे प्रोफाईल 1 जून 2018 पासून निष्क्रिय करण्यात येणार आहे.

एमपीएससी परीक्षांना बसणार्‍या उमेदवारांची ओळख पटवण्यासाठी, आयोगाने मार्च 2017 पासून आधार कार्ड तपशील लागू केला आहे. आता या निर्णयाला वर्ष होऊन गेले आहे. मात्र ज्यांचे जुने प्रोफाईल आहेत त्यांनी अजूनही आधार कार्डचे तपशील अपडेट केले नाहीत. त्यामुळे आता आयोगाने थेट असे प्रोफाईल डिअ‍ॅक्टिव्हेट करण्याचा निर्णय घेतला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

पुजार्‍यांना मंदिराच्या ट्रस्टी बनण्यापासून रोखता येणार नाही! हायकोर्टाचा निर्णय

मुंबई – राज्यातील मंदिरातील पुजारी तसेच अन्य काम करणार्‍या व्यक्तींची सेवा ही मंदिराच्या विरोधात नाही. त्यामुळे त्यांना मंदिराच्या विश्वस्त पदी नियुक्त करण्यापासून रोखता येणार...
Read More
post-image
News मुंबई

मुलाच्या शिक्षणाच्या झालेल्या भांडणातून पत्नीची हत्या! पती फरार

मुंबई – मुलाच्या शिक्षणावरुन झालेल्या भांडणातून एका 30 वर्षांच्या महिलेची तिच्याच पतीने गळा आवळून हत्या केल्याची घटना गोरेगाव परिसरात घडली. हत्येनंतर पतीने पत्नीने आत्महत्या...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

पालिकेची वृक्षप्राधिकरण समिती स्थापन! ठाणे महापालिकेची न्यायालयात माहिती

मुंबई – ठाणे महापालिकेने वृक्ष प्राधिकरण समिती आणि त्या समितीवरील सदस्यांची नेमणूक ही नियमानुसार स्थापन करण्यात आल्याची माहिती ठाणे महा पालिकेने आज उच्च न्यायालयात...
Read More
post-image
News मुंबई

वांद्रे स्कायवॉक ऑडीटसाठी बंद! मुंबई महापालिकेची हायकोर्टात माहिती

मुंबई – लाखो प्रवाशांसाठी उभारण्यात आलेला वांद्रे स्थानकातील स्कायवॉकचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात येणार आहे. त्यासाठी तो बंद ठेवण्यात आल्याचे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर केले...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या देश

भारताचे माजी अर्थमंत्री चिदंबरम्ना ड्रामाबाजीनंतर अटक

नवी दिल्ली-आयएनएक्स मीडिया प्रकरणी अंतरिम जामीन फेटाळल्यानंतर बेपत्ता असलेले भारताचे माजी अर्थमंत्री आणि कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना अखेर आज रात्री मोठ्या ड्रामेबाजीनंतर...
Read More