त्यांना मलाईची चिंता;आम्हाला देशाच्या भलाईची चिंता-नरेंद्र मोदी – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश निवडणूक राजकीय

त्यांना मलाईची चिंता;आम्हाला देशाच्या भलाईची चिंता-नरेंद्र मोदी

अरुणाचल – आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्ववभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी लगातार सभा घेत आहेत. आज अरुणाचल प्रदेशातील आलो शहरात नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोधीत केले. यावेळी मोदींनी विरोधकांना मलाईची चिंता आहे. मात्र आम्हाला देशाच्या भलाईची चिंता असल्याचे सांगत विरोधकांवर निशाणा साधला.

काँग्रेस आणि भ्रष्टाचाराची मजबूत गाठ आहे. कॉग्रेस हा भष्ट्राचार करणाऱ्या सर्वं लोकांना जोडणार फेविकॉल आहे. त्यांचे दिल्लीत बसलेले नेते गरीबांची थाळी चोरतात, पैसे कमवतात, त्यांना वृत्तपत्र चालवण्यासाठी दिलेल्या जमीनचा गेैर वापर करून लाखो रुपये कमावतात. जे स्वत: बेलवर आहेत ते चौकीदारांना शिव्या देत आहेत,असे म्हणत त्यांनी जाहीर सभेत काँग्रेसवर हल्लाबोल केला. जेव्हा भारताने दहशतवाद्यांच्या घरात घुसून त्यांना मारले तेव्हा यांचे चेहरे ईतके पडले होते की ते फक्त रडायेचेच बाकी होते. यांना देशाच्या जवानाची चिंता आहे, ना देशातील युवकांची चिंता आहे. जेव्हा केव्हा भारताने मोठी कामगिरी करत यश मिळवले तेव्हा त्यांनी त्याची खिल्ली उडवली आहे .

अरुणाचल प्रदेश भाजपासाठी सौभाग्य आणणारा प्रदेश आसून येथूनच उत्तर पूर्वमध्ये कमळ जिकंले होेते. मला आशा आहे की, २०१९ मध्येही तुम्ही अरुणाचलचे विद्यामान मुख्यमंत्री पेमा खांडू यांना आणि केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार  निवडणून आणण्यासाठी मदत कराल, असे आवाहन त्यांनी जनतेला केले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या विदेश

विकिलीक्सच्या आसांजेवर आणखी १७ गुन्हे दाखल

वॉशिंटन – अमेरिकेने विकिलीक्सचे प्रकाशक जूलियन असांजेवर गुप्‍त माहिती अधिनियम अतंर्गत 17 नवे आरोप लावले आहेत. अमेरिकेने युकेकडून असांजेच्या प्रत्यापर्णणाची मागणी केली आहे. लंडनच्या बेलमार्श...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

गिर्यारोहक अंजली कुलकर्णीचा एव्हरेस्ट शिखरावर मृत्यू

काठमांडू – भारतीय गिर्यारोहक अंजली कुलकर्णीचा एव्हरेस्ट शिखर उतरतांना पाय घसरून मृत्यू झाल्याची धक्‍कादायक घटना घडली आहे. त्यांचे पती शरद कुलकर्णी देखील त्यांच्या सोबत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या गुन्हे मुंबई

सीनिअर डॉक्टर्सच्या रॅगिंगला कंटाळून महिला डॉक्टरची आत्महत्या

मुंबई – वरिष्ठ महिला डॉक्टरांकडून होणाऱ्या रॅगिंगला कंटाळून मुंबईतल्या नायर रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केली आहे. पायल सलमान तडवी असं या डॉक्टरचं नाव आहे. ती मूळची...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

अनुराग कश्यपच्या मुलीला मोदी समर्थकाची बलात्काराची धमकी

नवी दिल्‍ली – चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या मुलीला एका मोदी समर्थकाने ट्विटरवरून बलात्काराची धमकी दिली आहे. या ट्विटचा स्क्रीन शॉर्ट शेअर करत अनुरागने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

मोस्ट वाँटेड दहशतवादी झाकीर मुसाचा खात्मा

श्रीनगर – भारतीय सुरक्षा यंत्राणांच्या हाती मोठे यश आले आहे. जम्मू-काश्मीरमधील मॉस्ट वाँटेड दहशतवादी झाकीर मुसाचा सुरक्षा यंत्रणांनी चकमकीत खात्मा केला. पोलीस, लष्कर आणि निमलष्करी...
Read More