तितली चक्रीवादळ ओडिसात धडकले; शाळा कॉलेज बंद – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश हवामान

तितली चक्रीवादळ ओडिसात धडकले; शाळा कॉलेज बंद

ओडीसा – तितली हे चक्रीवादळ आता ओडीसात देखील धडकले आहे. ओडीसाच्या तटवर्तीय परिसरात या वादळाने उग्र रूप धारण केले आहे. कालपासून तितली वादळाचा ओदिसाला इशारा दिसत होता. आज सकाळी साडेपाच ते साडेअकरा दरम्यान वादळ गोपाळपूरला पोहोचू शकते असा अंदाज होता. तेव्हाच सकाळी साडेसहाच्या सुमारास वादळाने येथे धडकले. सव्वा किलोमीटर वेगाने वारे वाहतील असा अंदाज आहे. त्यानुसार रेल्वे, शाळा, कॉलेज बंद ठेवण्यात आले आहे. तसेच आत्तापर्यंत तीन लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
News मुंबई

इलेक्ट्रिक बस करार रद्द! बेस्टला हायकोर्टाचा दणका

मुंबई- प्रदुषणावर आळा घालण्यासाठी 40 इलेक्ट्रिक बस पुरविण्याचा एका कंपनीशी केलेला करार एकतर्फी रद्द करण्यार्‍या बेस्ट प्रशासनाला उच्च न्यायालयाने आज चांगलाच दणका दिला. कायद्याचे उल्लंघन...
Read More
post-image
News मुंबई

‘मीटू’ मोहिमेबाबत हायकोर्टात याचिका

मुंबई- संपूर्ण देशभरात सुरू असलेल्या ‘मीटू’ या मोहिमेबाबत आज हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील सन्नी पुनामिया यांनी ही याचिका दाखल केली आहे....
Read More
post-image
News देश

एम. जे. अकबरांवर आणखीन एक आरोप! महिला पत्रकाराने लेखाच्या माध्यमातून केले उघड

नवी दिल्ली-  लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याविरोधात आणखीन एका महिला पत्रकाराने आरोप केला आहे. अकबर यांनी आपल्याला अनेकवेळा...
Read More
post-image
News मुंबई

नरेंद्र मोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी 2 कोटींची उधळण

मुंबई- राज्यात एकीकडे तिजोरीत खडखडाट असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी राज्य सरकार तब्बल दोन कोटी रुपयांची उधळण करणार असल्याची धक्कादायक माहिती...
Read More
post-image
News देश

राहुल गांधी दोन दिवस मध्य प्रदेश दौर्‍यावर

ग्वाल्हेर- राहुल गांधी दोन दिवसांच्या मध्य प्रदेश दौर्‍यावर आहेत. आज, ग्वाल्हेर येथील किला भागात असलेल्या गुरुद्वाराला भेट देऊन त्यांनी माथा टेकला. यावेळी राहुलबरोबर ज्योतिरादित्य सिंधिया,...
Read More