…तर रुग्णवाहिका कर्मचारी ७ एप्रिलपासून जाणार संपावर – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

…तर रुग्णवाहिका कर्मचारी ७ एप्रिलपासून जाणार संपावर

नवी दिल्ली – कोरोनाविरोधात लढण्यासाठी आरोग्य सेवकांचा सर्वांत मोठा हात आहे. त्यामध्ये रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांचाही सहभाग आहे. मात्र काही अॅम्बुलन्स चालकाला पीपी किट मिळत नसल्याने त्यांनी ७ एप्रिलपासून संप पुकारला आहे.

तबलिघी जमातातील १०२३ जणांना कोरोनाची बाधा- केंद्रीय मंत्रालय

कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्यास इतरांनाही कोरोनाची लागण होते. त्यामुळे आरोग्य सेवकांना मास्क आणि इतर सुरक्षित साधणं वापरणं गरजेचं आहे. अनेक आरोग्य सेवकांना पीपीई किट मिळाले असून अनेकांना मिळालेले नाही. अॅम्बुलन्स चालक आणि इतरांना पीपीई किट मिळालेले नसून ते आपला जीव धोक्यात घालूनच कार्य बजावत आहे. दिल्लीतील अनेक अॅम्बुलन्स चालकांना पीपीई किट मिळालेले नसून ते जर मिळाले नाही ७ एप्रिलपासून त्यांनी संप पुकारला आहे. अॅम्बुलन्सचालकच जर संपावर गेले तर दिल्लीत हाहाकार माजण्याची शक्यता आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
अपघात

कोपरगाव -सिन्नरच्या सीमेवर ट्रकने चेकपोस्टला उडवले

शिर्डी – कोपरगाव -सिन्नर तालुक्यातील सीमेवर पाथरे फाटा येथे लावण्यात आलेल्या चेकपोस्ट जवळच्या तंबूत नाशिकहून भरधाव येणारा ट्रक काल रात्री घुसला आणि कर्तव्यावर असलेले...
Read More
post-image
मुंबई

केईएमच्या शवागृहाची विदारक स्थिती; मृतदेह ठेवायला जागाच नाही!

मुंबई – मुंबईत कोरोनाची स्थिती अत्यंत बिकट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच केईएम रुग्णालयातील शवागृह मृतदेहांनी खचाखच भरले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या...
Read More
post-image
देश

न्यूझिलंडमधील माध्यम संस्था १ डॉलरला विकली

वेलिंग्टन – कोरोना महामारीमुळे उदयोग व्यवसाय संकटात आले आहेत. त्याचे परिणाम जगासमोर येऊ लागले आहेत. न्यूझिलंडमधील एक मोठी माध्यम संस्था केवळ 1 डॉलरमध्ये मुख्य...
Read More
post-image
महाराष्ट्र

कोकण किनारपट्टीवर डॉल्फिन माश्याच्या मृत्यूची संख्या वाढली

रत्नागिरी – कोकण किनारपट्टीवर डॉल्फिन मासे मृतावस्थेत आढळून येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. आठवडाभरात दापोलीतील पाळंदे आणि सालदुरे गावच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

सोलापुरात कोरोनाबाधित १३ नव्या रूग्णांची भर

सोलापूर – सोलापुरात आज कोरोनाबाधित १३ नव्या रूग्णांची भर पडली असून एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या आता ५९ झाली आहे. तर एकूण...
Read More